पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/121

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


गीतारहस्य अथवा कर्मयोग-परिशिष्ट ع ہما.و! हा डायोनिसस या मूळ पुरुपापासून पंधरावा होता असें त्यांत लिहिले असून महाभारतांतहि (मभा. अनु. १ ४७.२५-३३) त्याचप्रमाणे श्रीकृष्ण हा दक्षप्रजापतीपासून पंधरावा पुरुष होय असें वर्णन आहे. तसेंच कर्णप्रावरण, एकपाद, ललाटाक्ष वगैरे विलक्षण लेोकांचे (पृ.७४), अगर सोनें वर काढणाच्या मुंग्थाचे (पिपीलिका), जें वर्णन (पृ.९४) मेगरथनीसनें केलें आहे, तेंहि महाभारतांतच सांपडतें (मभा. सभा. ५१ व ५२ ). या व इतर गोष्टीवरून महाभारत हा ग्रंथच नव्हे, तर श्रीकृष्ण चरित्र व श्रीकृष्णपूजाहिं मगैरथनीसच्या वेळीं प्रचारांत आलेली होती असें स्पष्ट होते. वर दिलेला प्रमाणें परस्परसापेक्ष नसून स्वतंत्र आहेत ही गोष्ट लक्षांत आणिली म्हणजे हछींचें महाभार : शकाप्रवीं निदान सुमारें पांचशें वर्ष अस्तित्वांत होतें, असें नि:संशय fदेसून ये. काही टोक यानंतर कदाचित कोणी अांत घुसडले असतील किंवा काही कार्टिलेहि असतील, पण प्रस्तुत प्रश्न काही विशिष्ट श्वलोकांबद्दलचा नसून एकंदर मुरत्रय ग्रंथायद्दलचा आहेः व हा एकंदर ग्रेथ शककालाच्या पांच शतकें तरी अरोदर झालेली आहे असें सिद्ध होतें. गीता हा या एकंदर ग्रंथाया- भाग असून ती त्यात मागाहून घुसडलेला नाही असें या प्रकरणाच्या आरंभीच आम्ही सिद्ध केले आहे. तेव्हा गीतेचाहि हाच काल धरावा लागतो. मूळ गीता थापूर्व १ी असूं शकेल. कारण, तिची परंपरा बुरीच मार्गे न्यावी लागत्ये, हें यीन प्रकरणीच्या यवथ्या भागांत दाखविलें अहि. पण कांहं म्हटलें तरी तिचा काल महाभारताच्या पुढे ढकलतां येत नाही हें निर्विवाद आहे. केवळ वरच्याच प्रमाणांवरून ही गोष्ट सिद्ध होत्ये असें नाहीं, तर त्याबद्दल स्वतंत्र प्रमाणेहि सांपडतात: ता कोणत हें आतां सांगते. गीताकालनिर्णय- ग्र जी प्रमाणे सांगितली आहेत त्यांत गीतेचा स्पष्ट म्हणजे नामतः नि:श नाहीं. महाभारतावरून तो काढिलेला आहे. आतां ज्या प्रमाणातृन गीतेचा स्पष्ट्र उल्लेख आहे ती क्रमानें येथे येतों. पण तत्पूर्वी एवढे सांगितले पाहिजे कीं, कै; तेलंग यांनै गीता आपस्तंबाच्या पूर्वीची म्हणजे ख्रिस्तापेक्षां निदान तीनशें वर्षांहून अधिक प्राचीन असें ठरविले आह; आणि डा. भाडारकर यांनी आपल्या “वैष्णव, शैव वगैरे पंथ” या ईग्रजी ग्रंथांत बहतेक हाच काल स्वीकारेिला आहे. प्रो. गार्वे याच्या मतें तेलंगांनी ठरविलेला काल बरोबर नसून मूळ गीता खिस्तापूर्वी दुस-या शतकात झाली असून तीमध्यें ‘see relang's Ahagavadgita s. B. E. voi VIII. Intro. pp. 21 and 34; Dr. Bhandar kar's Vaishanavism, Shaivism anta other Sects, p. 13; Dr. Garbe's Die Bhagavadgita, p. 64.