पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ५-हल्लींच्या गीतेचा काल ५५७. हा ग्रंथ झाला असावा असे त्यावरून सहज अनुमान होतें. परंतु याहिपेक्षां महत्त्वाची गोष्ट म्हटली म्हणजे श्रवणादि नक्षत्रगणनेची होय. अनुगीतेंत (मभा.अश्व. ४४.२ आणि आदि.७१.३४ पहा) विश्वामित्रानें श्रवणादि नक्षत्रगणना सुरू केली असं म्हटले आहे; व त्याचा अर्थ तेव्हां श्रवणनक्षत्रापासून उत्तरायणास सुरुवात होत होती असा टीकाकारानें केला असून, त्याखेरीज दुसरा नीट अर्थहि होत नाहीं. वेदांगज्योतिषकालीं उतरायणाची सुरुवात धनिष्ठा नक्षत्रांत होत असे. धनिछेत उदगयन होण्याचा काल ज्योतिगैणितरीत्या शकापूर्वी सुमारें पंधराशें वर्षे येती; आणि ज्योतिर्गणितरीत्या उदगयन एक नक्षत्र मार्गे यण्यास सुमारें हजार वर्ष लागतात. या हिशोबानें श्रवणारंभी उदगयन होण्याचा काल शकापूर्वी सुमारें पांचशें वर्ष यतेो. अथीत् शकापूर्वी पांचशंच्या सुमारास हल्लींचें महाभारत झालें असावें असें गणितानें दाखवितां येतें. कै. शंकर बाळकृष्ण दीक्षित यांनी आपल्या भारतीय ज्योतिःशास्रांत याचप्रमाणें अनुमान केलेले आहे (भा.ज्यो g.८७-९०, १११व १४७पहा). या प्रमाणाचा विशेष असा आहे की, यामुळे हल्लीच्या महाभारताचा काल शकापूर्वी ५०० वर्षांपेक्षां फार अधिक मार्गे गेतूचि येत नाहीं. (८) रावबहादुर वैद्य यांनी आपल्या महाभारतावरील टीकात्मक इंग्रजी पुस्तकांत चंद्रगुप्ताच्या दरबारीं (इ स. पूर्वी सुमॉर ३२० दर्प) असलेल्या मेगैस्थनीस नांवाच्या ग्रीक वकीलास महाभारतातील कथा माहीन हीत्या असें दाखविलें आहे. मेगॅस्थनीराचा ग्रंथ सध्यां रामग्र उपलव्ध नाही. पण त्याचे इतरांनी घेतलेले उतारे एकत्र करून प्रथम जर्मन भाषेत छापिले व त्यांचें मंत्रूक्रिडल यांनी इंग्रजी भाषांतर केले आहे. या पुस्तकांत (पृष्ठ २००-२०५) वर्णिलेला हेरकृीज हाच श्रीकृष्ण असून त्याचा पूजा मेर्गस्थनीसच्या वेळीं शौरसेनी लोक करीत होते व हे शौरसेनी लोक मथुरंत रहात असत, अरों म्हटलेले आहे. : शिवाय हेरंक्लीज See M Grindle s A: ctent Inata-Megas/enes and zir, an pp 200 20%. मेगॅस्थनीसच हे म्हणण अलीकडे एका शोधावरून चमत्कारिक रीतीने दृढ affè affě. ģāềHTETT=II Archæological Departin nt HT zo za HrzāT Progress Report नुकताच प्रसिद्ध झाला अहिं, त्यति ग्वाल्हर सम्थानातीलू भिलसा शहराजवळ बेसनगर गांवी वाबवाबा म्हणून एक गरुडध्वजस्तंभ असून त्यावरील लेख दिला आहे यांत सदर खांबासूमोर वासुदेवाच देवाश्यू हॅलिओट्टोर्सं नावाच्या एका हिंदु बनलेल्या यवनानं म्हणजे ग्रीकांनं बांधिलेले होतें, व ता तेथील भगभद्र नांवाच्या राजाच्या दरवारीं तक्षशिला येथील अटिआस्किडस नामक ग्रीक राजाच्या वतीनेवकील होता अशी माहिती आहे.खिस्तापूर्वी१४०व्या वर्षी अँट्टिअलिकडस राज्यूकरीत होना अत्याच्या नाण्यांवरून आतां सिद्ध झोले आहे. तेव्हां या वेळेस वासुदेवभूक्ति प्रचारांत होती. इतकेंचे नव्हे तरं यवनहि वासुदेवांचीं देवळे बांधू लागले होते असें पुरसिद्ध होतं. मेगॅस्थनीप्तलाचे नव्हे तर पाणिनीलाहि वासुदेवभक्ति माहीत होती ह पूवा सांगितलेच आहे,