पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ५-हल्लीच्या गीतेचा काल گاهها (२) चेदि सर्वत् १९ ७ म्हणजे शके ३६७ चा गुप्त राजांचा एक शिलालेख हल्लीं उपलब्ध झाला असून त्यांत महाभारत हा ग्रंथ तत्कालीं एक लक्ष होता असा स्पष्ट निर्दश आह; व त्यावरून शके ३६७च्या पूर्वी निदान एकदोन शतकें तें अस्तित्वांत असले पाहिजे असें दिसून येतं.: (३)हल्ला भास कवीचा जीं नाटकें प्रसिद्ध झाली अहित त्यापैकं बरीय महाभारतांतील आख्यानांवरून रचिलेलीं आहत. अर्थातू त्यावळी महाभारत उपलब्ध असून लोक प्रमाण मानीत असले पाहिजेत हें उघड आहे. भास कवीच्या बालचरित नाटकांत श्रीकृष्णाच्या बालपणाच्या गोष्टींचा व गोपींचा उल्लेख आहे. म्हणून हरिवंशहि तेव्हां असला पाहिजे असे म्हणावें लागतें. भास कालिदासाच्या पूर्वीचा कवि आहे हें निर्विवाद आहे. भास कवीच्या नाटकांचे संपादक पंडित तं. गणपतिशास्री यांने भास चाणक्याच्याहि पूर्वी झाला असें स्वप्नवासवदत नामक नाटकाच्या प्रस्तावनेंत लिहिले आहे, कारण, भारत कवींच्या नाटकांत अTढळून येणारा एक श्लोक चाणक्याच्या अर्थशास्रांत सांपडतो, व तेथें तो दुस-याचा आहे असा उल्लेख आहे. पण हा काल जरी संदिग्ध मानिला तरी भारा कधीला इसवी सनाच्या दुस-या किंवा तिसच्या शतकपक्षा अधिक अलीकडे आणिता येत नाहीं एवढे आमच्या मतें निवैिवाद आहे. (४) अश्वधोप म्हणून एक वीद्ध कवि शालिवाहन शकाच्या क्षारंभ झाला असें बौद्धे ग्रंथांवरून ठरले आहे. या अश्वघोषाची बुद्धचरित आणि सैदिरानंद या नांवाची दोन वैद्धधर्मथ संस्कृत महाकाव्ये असून ती संध्यां छापून प्रसिद्ध झालेली आहेत. या दोहॉतहि भारतीय कथांचा उल्लेख आहे. शिवाय अश्ववीपाचा म्हणून वज्रसूचिकोपनिषदावर व्याख्यानरूपी एक ग्रंथ आहे; किवा हें वज्रसूचेि उपनिषत् त्याचेच आहे म्हटले तरी चालेल. प्रो. वेवर यानै हा ग्रंथ सन १८६० सालीं जर्मनीत छापिला असून त्यांत हरिवंशांतील श्राद्धमाहात्म्यापैक“सप्तव्याधा दशाणेषु०” (हरि. २४, २० व २ १) इत्यादि लोक आणि खुद्द महाभारतांतले दुसरेहि कांहीं श्लोक (उदाहरणार्थे मभा. शां. २६१.१७) आलेले आहत. यावरून शकारंभाच्या पूर्वी हरिवंशासुद्धां हल्लींचे लक्ष श्लोकात्मक महाभारतप्रचलित होतें असे दिसून येते. (५) आश्वलायनगृह्यसूत्रांत (३. ४.४.) भारत आणि महाभारत यांचा पृथक् उल्लेख असून बौधायनधर्मसूत्रांत एके ठिकाणी (२.२.२६) महाभारतांतील ययातिउपाख्यानंiतला एक लोकं आलेला आह (मभा.आ.७८.१०). पण या एकट्या 。米更 शिलालेख Anscripcionum /ndica//*/” नांवाच्या पुस्तकाळ्या तिसन्या खंडांत पृ.१३४वर सम्यू दिलेली आहे व त्याच् उल्लव कै. शंकर वाळकृष्ण दीक्षित यांनीं आपल्या भारतीय ज्योति:शाखांत (पृ. १०८) केलेला आहे.