पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीतारहस्य अथवा कर्मयेोग-परिशिष्ट گیاها ण्यास जी मुख्य मुख्य प्रमाणें सपिडतात तीं प्रथम देऊन नंतर हल्लींच्या गीतेचा काल ठरविण्यास उपयोगी पडणारी प्रमाणे स्वतंत्ररीत्या दिली आहेत; अशासाठी कों महाभारताचा काल ठरविण्याबद्दलची प्रमाणें जरी कोणास यदाकदाचित् संदिग्ध वाटली, तरी गीतेच्या कालनिर्णयास त्यामुळे बाध येऊं नये. महाभारनकालनिर्णय-महाभारत हा ग्रंथ अतिविस्तीर्ण असून तो लक्ष»टोकात्मक अहि असें न्यांतच लिहिलेलें अहि पण हल्लीं महाभारताचा जो ग्रंथ उपलब्ध आहे त्यांत या लक्ष ठोकांपैकी कांहा कर्माजारत झालेले आहत, अIणि हरिवंश धरिला तरी लारव बेरीज भरत नाही, असें रावबहादुर वैद्य यांनी आपल्या महाभारतावरील टीकात्मक ईंग्रजी ग्रंथांच्या पहिल्या परिशिष्टांत दाखविलें आह. तथापि भारताचे महाभारत झाल्यावर जो मोठा ग्रंथ बनला तो बहुतेक हल्लीच्यासारखाच असावा असे मानण्यास व,ांही हरकत नाही. या महाभारतांत यास्काचें निरुक्त व मनुसंहिता याचा आणि भगवद्गातंत तर ब्रह्मसूत्रांचाहि उल्लेख आलेला आहे हें वर सांगितले अहि. आतां याखेरीज त्श्वाच्या कालनिर्णयार्थ जीं प्रमाणें सापडतात ती येणेप्रमाणे (१) हा अठरा पवोचा ग्रंथ आणि हरिवंश हो जावी व बाली बेटांत शक चारपांचशंच्या पृर्व गेलेला असून, तथील प्राचीन म्हणजे कवि नांवाच्या भाषेत त्यांचे भाषान्तर झालेले आह; आणि या भाषान्तराचां आदि, विराट, उद्योग भीष्म, आश्रमवासि, मुसल, प्रस्थानिक व स्वर्गारोहण ही आठ पर्व बालीबेटांत सध्यां उपलब्ध असून त्यापैकी कांहीं छापिलीहि आहेत. परंतु भापान्तर जरी कवि भाषेत अरार्ले, तरी यांत जागेोजाग महाभारतांतले मूळ संस्कृत श्लोक घेतलेले अहित. यांपैकीं उद्योगपर्वौतील श्वलोक आम्ही ताडून पाहिले. ते सर्व हल्लींच्या महाभारताच्या कलकत्ताप्रतीतल्या उद्योगपर्वाच्या अध्यायांतून मधून मधून क्रमानें सांपडतात; यावरून लक्ष लोकात्मक महाभारत शके बारशेंच्या पूर्वी निदान दोनशें वर्ष तरी हिंदुस्थानंid प्रमाणभूत झालेले होतें असें सिद्ध होतें. कारण, तसें नसतें तर तें जावा व बाली वटांत नेण्याचेच कांही कारण नव्हते तिबेटी भाषेतहेि महाभारताचे एक भाषान्तर झालेले आहे पण तं यानंतरचे आहे.f

  • The Mahabha, ata a rott, 1sm, to 185. T â, Ha Iraqi महाभारतावरील टीकान्मक पुस्तकाचा पुढे जेथ जेथे हवाला दिला आहे ते ह च पुस्तक होय.
  1. जावा बेटांतील महाभारतासंबंधी माहिती 7%e J/८d r a ८ot ४a, July1914, pp 82 38 मध्य दिली आहे ती पहा; आणि तिबेटी भाषेतील महाभारताââûIAT goa Rockhill's '...ife of the Auc sha, p. 2:8 inote I R& आला आहे.