पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ४-भागवतधमांचा उदय व गीता اما كلا ما पर ग्रंथ, हा क्रम वैदिकधर्मवाडूमयावरून निर्विवाद सिद्ध होत असून नुस्त्या भागवत धर्माचे ग्रंथ पाहिले तरीहि औपनिषदिक ज्ञान, साख्यशास्त्र चित्तनिरोधरूपी योग वगैरे धर्मागें भागवतधर्म निघण्यापूर्वीच प्रचलित झालीं होती, असें स्पष्ट दिसून येतें. कालाची अत्यंत खेचाखेची केली तरीहेि ऋग्वेदानंतर व भागवतधर्म निघण्यापूर्वी या निरनिराळया धमोगांचा प्रादुर्भाव व वाढ होण्यास दरम्यान दहाबारा शतकें तरी लोटलीं असावींत असें मानणें भाग आहे. पण भागवतधर्म श्रीकृष्णांनीं आपल्या काली म्हणजे ख्रिस्तापूर्वी सुमारें १४०० वर्ष प्रवृत्त केला असें मानिलें तर या निरनिराळ्या धर्मागांच्या वाढीस या पंडितांच्या मतें योग्य कालावकाशहि रहात नाही. कारण ऋग्वेदाचाच काल हे पंडित ख्रिस्तापूर्वी १५०० किवा २००० वर्ष समजतात; आणि मग शंभर किंवा फार झालें तर पांचसहाशें वर्षानीच भागवतधर्म उद्भवला असें मानार्वे लागतें. यासाठी वर सांगितल्याप्रमाणें कांही तरी शुष्क सबबीवर श्रीकृष्णाची व भागवतधमीची जोडी फोडून भागवतधर्माचा उदय युद्धाच्या नंतर झाला असावा, असें म्हणण्यासहि कांहीं पाश्वमात्य पंडित तयार झाले आहत. पण खुद्द जैन व बौद्ध ग्रंथांत भागवतधर्माचे जे उल्लेख आहेत त्यांवरून भागवतधर्म वुद्धाहून प्राचीन असावा असें स्पष्ट दिसून येते. म्हणून भागवतधर्मोदयाचा काल बुद्धापुढे ढकलण्याऐवजीं, ऋग्वेदादि ग्रंथांचा ब,ालच आमच्या ‘ओरायन’ ग्रंथांत प्रतिपादिल्याप्रमाणें मार्गे हटविला पाहिजे, असें डॅ० वुक्लर् थांनी म्हटूलें अहेि.' पाश्चिमात्य पंडितांनीं कांहं तरी संदिग्ध अनुमानधपक्यानं ठरविलेले वैदूिक ग्रंथाचे काल चुकीचे असून, वैदिक कालाची पूर्वमर्यादा ख्रिस्तापूर्वी ४५०० वर्षांहून कमी धरितां थेत नाहीं, अंसें वेदांतील उदगयनस्थितिदर्शक वाक्यांच्या आधारें आम्ही आपल्या“ओरायन'ग्रंथांत सिद्ध करून दाखविलें अहिं; आणेि हें अनुमान आतां ब-याच पाश्चिमात्य पंडितांस ग्राह्य झाले आह. ऋग्वेदकाल याप्रमाणें माँगं नेला म्हणजे वैदिक धर्मातील सर्व अंगांच्या वाढीस योग्य कालावकाश मिळून भागवतधर्मोदयकालाचा संकेाच करण्याचें कांहींच कारण रहात नाही. ऋग्वेदानंतर ब्राह्मणादि ग्रंथांतून कृत्तिकादि नक्षत्रगणना असल्यामुळे त्यांचा काल ख्रिस्तापूर्वी सुमारे २५०० वर्षे धरावा लागतो, असें मराठीतकै शंकर बाळकृष्ण दीक्षित यांनी आपल्या भारतीय ज्योति:शास्राच्या इतिहासांतहि दाखविले आहे. पण उदगयनस्थितीवरून ग्रंथाचा कालनिर्णय करण्याची ही पद्धत उपनिषदांस लीविलेली अामच्या पहाण्यांत नाही. रामतापनीसारख्या भक्तिपर किवा योगतत्त्वासारख्या येोगपर उपनिषदांची भाषा व रचना

  • ēT. HEzt ārst / aman antiquary, Sei tember 1894. (Vol XX i 11. pp, 288-249) यात केलेले ‘ओरायन' च पुस्तकपरीक्षण पहा.

गीं. र. ३५