पान:गाव झिजत आहे.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिक्षणाच्या प्रभावामुळे माणसे स्वत:ची मते तयार करू लागली. ती मतेमांडली जाऊ लागली. मतस्वातंत्र्याच्या नावाखाली आपण त्याचा उदो-उदोही केला.पण अनेक वेळा याला विकृत वळण लागले. अनेक घरांतून घरात सासू-सुनेचे,वडील-मुलांचे मतभेद सुरू झाले. यातून ग्रामीण भागातील एकत्र कुटुंबपद्धतीअडचणीत आली. याशिवाय संपत्तीचे प्रश्न, शेतीचे प्रश्न यांचीही या अडचणीत भरपडली. यामुळे एकत्र कुटुंबपध्दतीचा प्रवास लयाकडे जाऊ लागला. पूर्वीच्या काळीहीघरातल्या प्रत्येकाला स्वत:ची मते होती. परंतु एकमेकांच्या मताचा आदर करण्याचीप्रथा सर्वच कुटुंबातून पाळली जात होती. त्यामुळे मतभेद असताना देखील घरातीलवडीलधाऱ्या व्यक्तीचे मत महत्त्वाचे समजले जात होते. त्या मताचा आदर केला जातहोता. वडीलधारी व्यक्तीही लहानांची काही मते स्वीकारीत, आणि तसे वागण्याचा प्रयत्न घरातील सर्वच लहानथोर करीत होते. लोकशाहीमध्ये सुद्धा स्वत:च्यासंस्कार आणखीन तरी फारसा रुजलेला दिसत नाही. मतस्वातंत्र्याच्या नावाखालीचुकीच्या कल्पना आणि स्वमताच्या अनाठायी आग्रहामुळे एकत्र कुटुंबपद्धतीचासमन्वय बिघडत आहे. वृद्धांना होता. एकत्र कुटुंबपद्धतीमुळेच घरातील वृद्धांना संरक्षण होते. त्यांचे जीवनसमाधानी होते. बालकांप्रमाणेच, जर्जर झालेल्या वृद्धांची काळजी घरातील मंडळी घेतहोती. आजही तुरळक कुटुंबांत वृद्ध मंडळी सुखी आहेत. पण हळूहळू एकत्रआरोग्याच्या सुखसोयींमुळे आयुर्मान वाढले. वाढत्या आयुर्मानामुळे वृद्धांचीसंख्या वाढत आहे. २० व्या शतकाच्या पहिल्या एक दोन दशकांत भारतीयांचे आयुष्यमान २२-२३ वर्षेएवढेच होते. पण विसाच्या शतकाच्या पहिल्या पाचदशकांनंतर ही अवस्था सुधारली. आयुष्यमान ३२ वर्षांच्या पुढे सरकले. १९७५ नंतरभारतीयांची आयुष्यमर्यादा ५० च्या पुढे गेली आणि २००१ सालानंतर याआयुष्यमर्यादेने त्रेसष्ठी गाठली. याचाच अर्थ असा होतो, की गेल्या ५० वर्षांत वृद्धांची सुरू झाले. त्याचा परिणामवृद्धांवर झालेला दिसतो. आज जवळपास ८० टक्के वृद्ध ग्रामीण भागात राहतात.त्यांच्यपैकी अनेकांना कोणतीही सामाजिक सुरक्षा नाही. त्यांना सुरक्षा मिळावी म्हणून ७४ / गाव झिजत आहे