पान:गाव झिजत आहे.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साचा:GAPअशी ही कर्मचाऱ्यांच्या कार्याची विकेंद्रित व्यवस्था सल्यामुळे केंद्र वा महाराष्ट्र शासनाच्या योजनांचा फायदा असल्यामुळे गावांचा णि दारिद्रयरेषेखाली जीवन जगणाऱ्या कुटुंबांचा विकास साधला जातो. वर पाहता ही व्यवस्था अतिशय चांगली वाटते. या व्यवस्थेमुळे तंत्र्यानंतर गावकऱ्यांना शासकीय धोरणांचा आणि विकास कामांचा फायदा होत ला आहे. शिवाय गावविकासाच्या इतरही अनेक योजना गावातराबल्या जात आहेत. साचा:GAPविकासाच्या नावाखाली, गावाला मूलभूत गरजाभाण्यासाठी, त्र्योत्तर काळात लाखो रुपये दरवर्षी खर्च केले गेले. तरीही गावाचा अपेक्षित सा विकास होत नाही. उलटपक्षी दिवसेंदिवस गावांची झीज असे गावात गेल्यानंतर लक्षात येते. एवढा खर्च करूनही असे का वे, याचा विचार मात्र लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, माजसेवक कोणीही करीत नाही ही चिंतेची बाब आहे. साचा:GAPगावांची झीज वाढते आहे, यामागे अनेक कारणे आहेत. या कारणांपैकी काही कारणांचा अभ्यास मानवलोकने केला. तेव्हा असे लक्षात आले की गावासाठी नेमलेला सरकारी कर्मचारी गावात राहत नाही हे या झीज होण्यामागे, एक प्रमुख कारण आहे. साचा:GAP२००१ साली मानवलोकने Mobilizing people's nitiatives असा एक कार्यक्रम २० गावांसाठी राबविला. हा कार्यक्रम राबविण्यापूर्वी त्या वीस गावासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या, त्यांना मिळणाऱ्या भत्त्यासहित वेतनाची माहिती मिळविली. तेव्हा असे लक्षात आले की, त्या गावांसाठी शासनाने ४२७ कर्मचारी नेमलेले आहेत. हे सर्व कर्मचारी शासकीय खात्याचे आहेत. या सर्व कर्मचाऱ्याचे मासिक वेतन २१,६८,२३६/- इतके होते. यांपैकी १६४ म्हणजे ३८% कर्मचारीगावात सहकुटुंब राहत होते. अर्थात ते त्याच गावचे होते. त्यांत ग्रामपंचायतीचा चपराशी, अंगणवाडी शिक्षिका, दाई असे कनिष्ठ पदाचे कर्मचारी होते. त्यात मिळणारा पगारही तुलनात्मक दृष्टीने कमीच आहे. वीस गावांतील अशा ३८% कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन रुपये ४,१२,६५०/- इतके होते. म्हणजे गावासाठी नेमलेल्या एकूण कर्मचाऱ्यांच्या १९.३% इतकेच त्यांचे उत्पन्न होते. त्यांच्या पगाराचा, त्यांच्या उपजीविकेसाठी त्याच गावात खर्च होत होता. उर्वरित ६२ % कर्मचारी जवळच्या शहरात किंवा तालुक्याच्या ठिकाणी राहत होते. त्यांना मिळणाऱ्या रुपये१७,५५,५८६/- म्हणजेच ८०.९७% वेतनाचा खर्च ते राहत असलेल्या शहरातच होत होता. वरील अभ्यासावरून असे लक्षात आले की वीस गावांच्या नावे साचा:PARAGRAPH २/ गाव झिजत आहे