या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
R गवळ्याच्या कन्येची गोष्ट. माझ्या वाचणा-या, तूंही तेथें होसील. तूं नम्रता पांघरलेला आहस कों काय! तूं लग्रवस्त्र ह्मणजे खोस्ताचें पुण्य नेसलेला आहेस कीं काय? तूं मूर्तीपासून जिवंत ईश्वराकडे वळला आहेस कों काय? मी पापी व लाचार आहें असें समजून तूं खीस्ताकडे शरण गेला आहेस कोंकाय? माझ्या वाचणा-या, गवळ्याची कन्या गरीब व गरीबांची लेंक होती, याविषयीं तूं तिजसारिखा आहेस, परंतु ती खीस्ताला अनुसरली याविषयी तूं तिजसारिखा आहेस कों काय! तू विश्वासाने धनवान आहेस कीं काय ? तुझें मन आकाशांतील द्रव्याकडे लागते कों काय ! जार असें नसेल तर ही गोष्ट पुन्हा वाच, आणि असा अमूल्य विश्वास तुला प्राप्त व्हावा ह्मणून आग्रहाने प्रार्थना कर. परंतु ज्या तारणा-याने गवळ्याच्या कन्येला तारिलें, त्याचा प्रोते व सेवा तूं करीत आहेस, तर तुला दया व कृपा व शांति होवो. तुला