गवळ्याच्या कन्येची गोष्ट. माझा सलाम. तूं आकाशलोकांमध्यें ता-या- सारिखें चकचकावें ह्मष्यून तूं अग्रॉतून काढिलेलें कोलीत अती आहेस. म्यां तुझा उजेड आणि चांगलों कामें पाहिलों हाष्यून मी आमच्या आकाशांतील बापाचे गौरव करीन. पापी मनुष्य देवाच्या कृपेने कसा तारला जातो, हें तुझ्या उदाहरणावरून समजतें. वैिश्वास व प्रीति कोण उत्पन्न करितो, व वाढवितो, आणि सिद्धीस नेतो, हें तुझ्या गोष्टीवरून प्रतीतीस आले आहे. येशू हा सर्वांस पूर्ण आधार आहे. त्याचें गौरव होईलच होईल. त्याने मुगुट मिळविला आहे, आणि तो घालण्याजोगा तोच आहे. त्याचे गौरव लुटायास कोणी प्रयत्न करूं नये, तो तारितो, पूर्णपणाने तो तरितो. प्रिय खिस्ती बहिणी, सलाम. तुझा देह व अंत:करण खचवें; परंतु ईश्वर तुझ्या अंत:करणाची शकि आणि तुझा वांटा सर्वकाळ होईल. कांहीं वेळाने सगुणीला मूठमाती देण्यासाठीं यानी मला बोलाविलें, तें काम करितांना सुख
पान:गवळ्याच्या कन्येची गोष्ट.djvu/59
Appearance