Jump to content

पान:गवळ्याच्या कन्येची गोष्ट.djvu/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

.गवळ्याच्या कन्येची गोष्ट ہے ؟ समजून मरण, तारण आणि अनाद्यांतता यांविषयींच्या कल्पनानी माझें मन भरलें, आणि सोबत्याचेंहि भरलें, असें वाटतें. तेथें गवळ्याच्या कुत्र्याशिवाय दुसरा प्राणी माइया दृष्टीस पडला नाहीं. तो मुकाब्याने दार राखीत होता. तो पूर्वीप्रमाणें मजवर भोंकला नाहीं. तो आवाराच्या दाराकडे आला, आणि आज घरांत फार दु:ख आहे, अस्या सांगगाण्यासारिखे घराकडे पाहिलें. तुझी हळू चला, माझ्या धन्याचे अंत:करण दुःखानें भरले आहे, असे बोलपयासारिखा तो दिसला. ती जागा मला फार उदास दिसली. मी हळूच दार उघडलें पण आंत कैाणी दिसला नाहीं. चहूंकडे सामसूम होती. मग मी हलूच दार ठाकिलें असतां,'ते आले, ते आले" असा शब्द माइया कानी पडला. तो ह्माता-या गवळ्याचा आहे, असें म्यां ओळखिले. तेव्हां त्याने येऊन माझा हात धरिला, पण कांहीं । बोलला नाहीं. मग आंत गेलों, तों तो ह्मातारी