पान:गंगाजल (Gangajal).pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दहा : एकाकी का प्र मा एकटी आहे. मी काय एकाकी आहे होय? मुळीच नाही. "स्वाभावती माझी काळजी घेणाऱ्यांची गजबज आहे. मग मी काय असहाय . अह. मी हाक मारण्यापर्वीच कितीतरी हात मला मदत द्यायला तयार N, कितीतरी पाय माझ्यासाठी धावताहेत. इतकी माणसे भोवती "", पण कुणाला म्हणन माझ्या अंत:करणाचा ठाव सापडला नाही, असा कार आहे? छे! तसेही नाही. माझ्या अंत:करणाचा ठाव ज्यांना सापडला, अशीही पुष्कळ आहेत. मग मी एकटी कशी? ना एकटीच होते, -आहे. व पुढेही एकटीच असणार आहे. हे पला जवळजवळ सगळे आयुष्य जावे लागले! सगळ्या गोष्टींचे हे च आहे. सर्व आपल्या डोळ्यांपढे असते, पुस्तकांतून वाचीत असतो, साह असा भास होत असतो. एक दिवस, -कसे कोण जाणे? - नवाज चमकावी असा प्रकाश पडतो व खरोखरचे समजते. मी दरवर बसून स्वतंत्रपणे ती चालव लागले तेव्हाची गोष्ट. पहिल्याच " माझ्यापुढे एक टांगा होता. टांग्याचा वेग किती, मोटारीचा वेग नाष्टा मला अगदी तोंडपाठ होत्या. मला टांग्याच्या पदन एक पाच होते. मी आपली वाट पाहत होते, टांगा पुढे सटकेल आणि 7 म्हणून. एकदम माझ्या डोक्यात लख्ख झाले. अरे, मी तर क्षा कितीतरी जास्त वेगाने जाऊ शकते का! चार वळी डोक्यात प्रकाश पटदिशी पडतो. कधीकधी फार-फार गतो. मोठ्या श्रमाने मी कितीतरी गोष्टी एकत्र केल्या होत्या. द्राविड समजले आहे असा भास होत अंतरी एकदम वीज चमकावी असा माझ्या स्कूटरवर बसून दिवशी माझ्यापुढे एक टागा किती, या गोष्टी मला ॐ मी वळेन म्हणून. ए वेळ लागतो. मोठ्या श्रा