पान:गंगाजल (Gangajal).pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गंगाजल | ७७ तरुण पिढी वडिलांच्या विरुद्ध उठते. बंड करिते, क्वचित वडिलांना मारितेसुद्धा. कंटाळली व शार व त्याची राणी इत. तीच गोष्ट और लेकाला मारल्यान, . अंध दीर्घतमा फारफार दिवस जगला. इतका की, मुले त्याला कटाळली व शेवटी त्याला एका लाकडी तराफ्यावर बसवून मुलाना गगत साडल. बिबिसार व त्याची राणी इतकी जगली की, अजातशत्रूला त्याना गुरुगात टाकून राज्य घ्यावे लागले. तीच गोष्ट औरंगजेबानेही केली. या भाडणामध्ये लेकाने बापाला किंवा बापाने लेकाला मारल्याचे उन्ह होत असतात. एक पिढी जावयाची, दुसरी पिढी यावयाची, एका पिढीचे अधिकार दसरीला मिळायचे, हा जो क्रम चाललला " हाता-होईतो ताणाताणीशिवाय व्हावा. हे कटंबसंस्थेचे एक आणि त्याचमुळे बापाची जागा मोक्याची आणि धोक्याचीही. जी ' कुटुंबातील परिस्थितीची, तीच सर्व समाजाची. तेथेही आत माणावर एका पिढीकडून अधिकार दुसऱ्या पिढीकडे जात असतो. ॥ण म्हणूनच दोन पिढ्या कायमच्या ताणलेल्या, दुरावलेल्या उद्दिष्ट. आणि त्याचमुळे ब विस्तृत प्रमाणावर एका पिढीकड असतात. __माझे विचार येथपर्यंत आले आणि एकदम अध डावा, तसे मला झाले. कुठच्या परिस्थितीची समज असलेले अ यथपर्यंत आले आणि एकदम अंधारात मोठा उजेड मला झाले. कुठच्याही प्रसंगात माझे विचार ठाम, जलद व मन:स्थितीतच, पण का कितीतरी दिवसांनी काहीतरी निराळ्याच सद प्रसंगावर एकदम प्रकाश पड आता झाले. एकदा एक एका बाजूला माश माझ मन भांबावून गेले हात. निरनिराळे विचार कर झाले असावे; पण तो दुसरा नये? न्याय-अन्याय, सर माझ्या आणि त्यांच्या भूमिकत हतबुद्ध झाले होते. पण आत्ता, ह अपराध-निरपराध वर्ग खरे भांडण होते दोन पिढ्याच. ना धरून मी काहीतरी करीत राहते, आणि काहीतरी निराळ्याच संदर्भात पूर्वी घडलेल्या म प्रकाश पडतो, मन एकदम लख्ख होऊन जाते. अगदी तसंच ग असा आला की, त्यामध्ये एका बाजूला मी व ळ तरुण सहकारी, अशी वेळ आली. त्या वेळी ल हात. मी विचार करताना प्रत्येक सहकाऱ्याबद्दल मका विरुद्ध वागला, त्याला हे अमके कारण दुसरा आणि तिसरा ह्यांना का बरे माझी भमिका कळ अन्याय, सत्य-असत्य. अपराध आणि शिक्षा ह्याबद्दलच्या नामकत एवढा मोठा फरक का बरे पडावा? मी अगदी पण आत्ता, ह्या क्षणी मला उमगले की, न्याय-अन्याय, राष्टा ह्या भांडणात अवांतर व गैरलागू होत्या. दान पिढ्यांचे. एक नाही. दोन नाही, २५-३० वर्षे एका