पान:गंगाजल (Gangajal).pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गंगाजल | ५९ ... मग नेहमीची जाणीव. मला लौकर यायला घाईने जेवायला वेळेवर पोचायला हवंच होतं का? दुसऱ्यानं हे काम केलं असतं असंच केलं असतं, दुसरा ह्या खुर्चीवर बसला असता असाच बसला असता, हेपण एक नाटक खेळते आहे तें स्वप्न, हेहि स्वप्नच. खरी जाग कधी येईल का? आली तर सोसेल का? १९७०