पान:गंगाजल (Gangajal).pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४० / गंगाजल बघते, तो गणपती नाही नि मंदिर नाही. काही बुद्ध भिक्षु (थेर) भिक्षा मागून परतत होते. त्यांना सामोरी जाईन म्हटले, तर परत दगडांच्या भिंतीआडून मी वाटेने चाललेल्या शेजाऱ्याशी बोलू लागले. गुरे सगळी नीट गडग्याच्या आत आसऱ्यासाठी आणिली होती. मावळत्या सूर्याचे किरण माझ्या मोटारीच्या पत्र्यावरून परावर्तित होऊन एकदम डोळ्यांत घुसले... निर्वृक्ष, बरड माळ. वारा झोंबतो आहे- बर्फ पडणारसे वाटत आहे. आम्ही माळ तुडवतो आहो. बरोबर जनावरे आहेत, माणसे आहत. श्टिलऽनाख्ट! हायलिगऽनाख्ट! (शांत, पवित्र रात्र) बर्लिनचा किल्ल खिसमसच्या संध्याकाळी म्हटली जाणारी गाणी! कसली आली आह शा" आणि पवित्र रात्र! वारा घोंघावतो आहे. रात्रीपुरता निवारा पाहिजे आर. उघड्यावर लांडगी, कोल्हे, तरसे फन्ना पाडतील. एखाद्या दरडीआड ". बघतो आहोत- कुईऽ कुईऽ कुई! उसाच्या मळ्यातले कोल्ह वा आर्यांच्या टोळ्यांचे मध्य-आशियातील भ्रमण मला जाणवत होत. म जर्मनीत ऐकिलेली ख्रिस्तजन्माची गाणी आठवली. नंतर निजण्यात कोल्हेकुई आठवली. वाटोळी पानं, चिंचोळी पानं. कुठची बरं ही झाड! आ वाटतात. वाट तरी किती चिंचोळी? एकामागं एक चालाव लागत तरीदेखील बिनधोक पुढे जाता येत नाही. सगळी थबकली. क जनावर?- दिसत नाही; खसखस ऐकू येते आहे. आम्ही त्याला भ्या आम्हाला भ्याले. जोराचा पळण्याचा आवाज आला. आम्ही पुरत लागलो. ही चिंचोळी पानं वेळची का? कर्गचा का हा प्रदेश? - छ! ९ निराळेच आहे. इथे वेळची बेटे नाहीत. जाता-जाता अंग ओरखड इतक्या काटेरी जाळ्या आहेत. जीपमधून चाललो आहोत आणि फाद्यांनी दंडातन रक्त निघाले आहे. हऽ हऽ! घबड वाटत! कधीतरी माणसं शिकारीवर निघाली होती. प्रदेश उष्ण कटिबधा". त्यातच कुर्गच्या रानात भटकले होते, त्याची आठवण झाला. ' एकदा हिन्दुस्थानात कोठेतरी कामासाठी जीपमधून दोन्ही बाग झाडे असलेल्या एका अरुंद रस्त्यातून गेलो होतो. त्याची आठवण व त्यातच निजण्यापूर्वीचे अनुभव! कोठचेतरी डोळे माझ्याकडे बघत आहेत. त्यामुळे मी जा लख्ख उजाडले होते. उन्हे पसरली होती. ज्यामुळे मी जागी झाल, बालावं लागतं आहे, बकली. कोण बरं आम्ही पुन्हा चालू हा प्रदेश?- छे! हे काही अग ओरखडतं आहे, होत आणि काटेरी सुबड वाटतं? अश्मयुगात कटिबंधात असावा. । झाली. नंतर परत ही बाजूला काटेरी आठवण मिसळली जागी झाले. गी झाले, ती माझ्या