पान:गंगाजल (Gangajal).pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परत लहान ३२ | गंगाजल गेल्या होत्या. गृहस्थाच्या घरी त्यांचे जे आदरातिथ्य व्हायचे ते होत असे, व ते अगदी मनापासून होई. पण अप्पांनी कधी कोणाचा मोठा बडेजाव केला नाही व कोणाला आपला करू दिला नाही. त्यांच्या सान्निध्याचा असाच प्रभाव पुणे विद्यापीठावरही पडला. डॉ.जयकर अतिशय बुद्धिमान, पण स्वभावाने तर्ककर्कश व हकमत गाजविणारे. ते सभापती होते, तेव्हा सारख खटके उडत व तीव्र असंतोष असे. एखाद्याला खाली बसवीत तेही इतक्या हकमतीने व तुच्छतेने की, ते मनुष्य कायम दुखावले जाई व २० सभासदांच्या मनातही भीती व असंतोष निर्माण होई. अप्पा आल्यावर बदलले. सर्व सभागृहातील वातावरणच बदलून गेले. एक वयस्क प्रा मला म्हणाले, "काय गोड माणूस हो! त्यानं आम्हांला आमच स्वत्व दिलं. विशेषतः, तरुण माणसांना आणि आता सर्वच त्यांच्यापेक्षा कर आहेत, ह्या वागणुकीमुळे फारच आनंद होतो. हे सर्व होत असता त्यांच्या कर्तव्यात काडीमात्र कसूर हात बायबलमध्ये एक वाक्य आहे... “जो प्रेम करतो, तोच शिक्षा शकतो.” (He chastiseth best who loveth best.) त म त्यांना लावावेसे वाटते. एका बाबतीत मात्र त्याच्या ' कर्तव्यनिष्ठुरतेचा बंध नाही. त्यांना अगदी लहान मुल २ आवडतात. अगदी एका दिवसाचे तान्हे मूलसुद्धा ते हौसेने माडावर व तोंडाने चाक-चूक असे आवाज काढीत त्याच्याशी बोलता तान्हे मूल त्यांच्या मांडीवर मुतले म्हणजे तर त्यांना धन्य वाटत. जा सई वगैरे सर्व नातींना ते बजावून सांगतात, "नसता मोठेपणा सार लहानपणी माझी मांडी भिजवली आहेस!" मुले जरा मोठी झाली, म्हणजे मात्र अप्पांच्या जवळून पळून कारण ते हळूच तपकीर त्यांच्या नाकात कोंबतात, नाही तर बेटकुळी काढतात. मूल भेदरले, म्हणजे मोठमोठ्याने हसता मानसशास्त्र' हे शब्द त्यांनी ऐकिलेले दिसत नाहीत. एक प्रकार आहे. कारण त्यांच्या ह्या रानटी वागणुकीमुळे कुणी मूल त्य दुरावलेले मला माहीत नाही. मुले परत जरा मोठी झाली की, त्य ओढली जातातच. अप्पांच्यात विरोधी वाटणाऱ्या दोन गुणांचा मिलाफ मज झालेला आहे. पहिला, त्यांची समता किंवा न्यायबुद्धी; आणि दुस डिीमात्र कसूर होत नाही. ताच शिक्षाही करू best.) ते मला नेहमी न मुले कमालीची त हौसेने मांडीवर घेतात, शी बोलतात. एखादे वाटते. जाई, गौरी, ठपणा सांगू नकोस; कून पळून जातात; नाही तर दंड दाबून हसतात. 'मुलांचे क प्रकारे ते ठीकच | मूल त्यांना कायम । की, त्यांच्याकडे फि मजेदार रीतीने गण दुसरा, त्यांचे