पान:गंगाजल (Gangajal).pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३० / गंगाजल किंवा दोन वाक्ये आयुष्याबद्दल अप्पा बोलतात. तेही इतक्या झटपट इंग्रजीत बोलून जातात की, कधी एकदा वाक्याचा शेवट गाठतो, असे त्यांना होते. सईताईंच्याबद्दल माझ्याशी बोलताना नुकतीच मी त्यांच्या तोंडून दोन इग्रजा वाक्ये ऐकिली. त्यांतले एक : "You know-she never grew up." जरा थांबून दुसरे वाक्य : "She was ill" ह्यांपेक्षा जास्ती बोलणे त्यांना शक्यच नव्हते. त्यांनी चटदिशी विषय बदलला. मलाही हायसे वाटले. गेलेल्या मुलाबद्दल सईताईंच्या तोंडून मी कितीतरी ऐकिले होते. एक कवितासुद्धा त्यांनी मला दाखविली होती. पण अप्पा त्याबद्दल कधी एक अक्षरही बालल नाहीत. एकदा सहज बोलताना म्हणून गेले, -तेही नुकतेनुकतेच- मला मुलाची फार आवड. मला खूप मुलं हवी होती. संपले. त्याच्या एका वाक्यात त्यांच्या आयुष्यातील घटनांबद्दल इतका अर्थ मला आढळता का कधीतरी असे एखादे वाक्य जरी ऐकले, तरी माझे मन अगदी अस्वस्थ हा जाते. त्यांचे निकटवर्तीयांशी संबंध अतिशय प्रेमळपणाचे; पण आन् कोणीच त्यांच्या बरोबरीची नसल्यामुळे की काय कोण जाणे, अतःकरण उघडे करून ते दाखवायचे नाहीत, हे मात्र खास. आयुष्यासंबंधी त्यांचे काही सरळसोट आडाखे आहेत. भावना काय, वागण्याची काय, किंवा बोलण्याची काय, तेढी वाट त्याना 3 माहीतच नाही. आपले नाकासमोर जायचे, असा त्यांचा व्यवहार अव्या चाललेला आहे. थोडे वळणाचे बोलणे किंवा विचार ह्यांचे त्याना वा आहे. त्यांच्याशी ज्यांचा संबंध आला आहे, त्यांना हे पदोपदी आ० असेल. मला लहानपणची एक गोष्ट आठवते; आम्ही एकदा ) फिरायला जात होतो. अप्पा-सईताई बसायची मोठ्या बैठकीवर व त्या समोरच्या लहान बैठकीवर त्यांच्याकडे तोंड करून शकू व मी बसत गाडी फर्गसन कॉलेजच्या रस्त्याने चालली होती. शकूला व मला कर जागेवरून पर्वती व पर्वतीमागच्या टेकड्या दिसत होत्या. टेकड्या, त्या दिवशी विशेष निळा दिसत होता आणि शकू व मी दोघीही कित आज गडद-निळे डोंगर आहेत!" असे म्हणत होतो. अप्पा आ अंगावर खेकसून म्हणाले, “काहीतरी कविता वाचायच्या, नि का बोलायचं! टेकड्या कुठं निळ्या असतात का?" आम्ही किती जाव सांगितलं की, खरोखरच त्या निळ्या आहेत, तरी अप्पांना काही त नाही! माझी दुसरी आठवण म्हणजे नुकतेच त्यांचे आत्मचरित्र का