पान:गंगाजल (Gangajal).pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मजत काय २४ | गंगाजल लागे. अप्पांचे शब्दज्ञान मोठे अचूक. शकू व मी शब्द अडला की, एकमेकींना विचारून, कधी सईताईंना विचारून, तर कधी अदमासाने ठोकून देत असू. आम्ही कोणाला शब्द विचारितो, हे अप्पांना ऐकू आले की ते “डिक्शनरीत पहा की! त्या आहेत कशाला घरी?' असे मोठ्याने म्हणत, शब्दार्थावरून एक प्रसंग आठवतो आहे : कॉलेजमधले संस्कृत पुस्तक चालू असता शकू मला ‘नितम्ब' शब्दाचा अर्थ विचारीत होती. हाच शब्द मराठीतही माझ्या वाचनात आला होता. जो शब्द शक विचारीत होता, तो "प्रियानितम्बोचितसंनिवेशैर्विपाटयामास युवा नखाग्रैः।" ह्या आळातला होता. मी अगदी नि:शंकपणे सांगितले, "त्या शब्दाचा अर्थ गाल. अप्पा तेथेच होते. ते म्हणाले. "काहीतरी सांग नकोस: त्या शब्दाचा अर्थ आर ढुंगण अथवा कुल्ले.” मीपण माझ्या संस्कृतप्रभुत्वाच्या व माझ्या वाङमयाच्या कल्पनांच्या धुंदीत होते. मी अगदी सोवळ्या घरात वाढत होते. जे वाङमय अप्पा वाचून घेत, तेही सोवळेच होते. प्रियेच्या नितंबांचा उल्लेख वाङमया येईल, ही कल्पनाही मला नव्हती. शिवाय, अप्पांना संस्कृत फारसे सम नाही, ह्या ऐटीतही मी होते. मी म्हटले, “इश्श, अप्पा! काहीतराव सांगता?" ते म्हणाले, "मी काहीतरी सांगत नाही; बरोबर तेच सागता र मी म्हटले, “माझेच अगदी पैजेनं बरोबर आहे.' अप्पा म्हणाले, “बरं, बरं, हजार रुपयांची पैज! पण आता आपट्यांचा कोश आण आणि तो शब्द बघ.' ...अजून मी अप्पांचे देणे फेडले नाही. अप्पांच्या घरचा कार्यक्रम संथ. एका ठराविक मार्गाने जाई. मा वाचन करण्यात खंड बहधा पडत नसे. मोठ्याने नाट्यवाचन कर इतर वाचन करण्याइतकेच अप्पांना फार आवडत असे. वर सा इग्रजी नाटकांखेरीज 'शारदा'. 'संशयकलोळ' व 'सौभद्र' ही आवडती नाटके. एखाद्या शनिवार, रविवारी दुपारची जेवण लवकर एकेकाच्या हातात एकेक पुस्तक ह्याप्रमाणे सईताई, अप्पा, शव दिलेल्या भूमिकांप्रमाणे तासा-दोन-तासांच्या बैठकीत सबंध नाट काढीत असू. सर्व कुटुंब एकत्र बसून. अशा त-हेने इंग्रजी भाषता पुस्तके आम्ही वाचली. त्यामध्ये स्विफ्टच्या लिलिपुट-ब्राबा सफरी होत्या, डिकन्सचे ‘पिक्विक पेपर्स' होते, थेंकरेचे 'व्हॅनिट यवाचन करणे हे दुसरे स. वर सांगितलेल्या भिद्र' ही त्यांची " लवकर आटोपून स, शकू व मी वाटून सबध नाटक वाचून ग्रजी भाषेतील कित्येक लपुट-ब्रॉबडिंगनॅगच्या व्हॅनिटी फेअर'