पान:गंगाजल (Gangajal).pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२ | गंगाजल एक आठवण नव्याने सांगितली. ती शाळेतला इंग्रजीचा धडा अप्पांच्या समोर वाचीत होती. अप्पांनी तिला एका शब्दाचा अर्थ विचारिला. तो तिला काही आला नाही. मी असते, तर मुकाट्याने अप्पांचे बोलणे ऐकून घेतल असते. पण शकू कसली खट! त्यांना म्हणाली वाटते, “तुमच्या इरावताला विचारा. तिलासुद्धा माहीत नाही ह्या शब्दाचा अर्थ! अप्पांनी मला बोलाविले, आणि त्या शब्दाचा अर्थ विचारिला. माझ्या सुदैवाने मी तो धडा करिताना तो शब्द डिक्शनरीत पाहन ठेविला होता व तो मला माहीत हाता. अर्थात मी तो बरोबर सांगितला. शब्दाचा अर्थ माहीत नाही म्हणून व पर तोंड करून बोलली म्हणून आणखी अशा दुहेरी अपराधाबद्दल शकू चांगला चोप बसला. शकला चोपणे हेच मला वाटते त्यांच्या तिच्यावर मायेचे चिन्ह होते. आजतागायत त्यांची ही वृत्ती कायम आहे. त्याचा । सई चित्रे छान काढिते, नाटके लिहिते, नाटकात स्वत: काम कारत. पण कधी एका शब्दाने तिला शाबासकी देतील तर शपथ. परवा मन म्हणाले, “सईचं आजचं नाटक छान झालं होतं नाही? तेव्हा मा १० "अप्पा, पोरीजवळ का नाही मग तसं म्हणत?' तर मला म्हणतात, स्तुती केली तर शेफारून जाईल! आपलं न बोललेलच बर. अप्पा जरी काव्याचे भोक्ते नाहीत, तरी एका ठराविक कार पर्यंतच्या इंग्रजी वाङमयाचे अगदी एकनिष्ठ भक्त आहेत. भाषातार वाङमय त्यांनी वाचलेले आहे व काही आम्हा मुलींकडून वाचूनही आहे. पण इंग्रजी वाङमयाशी त्यांचा संबंध अगदी जिव्हाळ्याचा नसत्या कादंबऱ्याच त्यांनी आमच्याकडन वाचन घेतल्या अस न शेरिडन, गोल्डस्मिथ थोड्या प्रमाणात शेक्सपियर ह्यांची नाटकहा घेतली. जॅन ऑस्टेनच्या बाबतीत तर त्यांची भक्ती पराकोटाचार ऑस्टेनच्या निरनिराळ्या कादंबऱ्यांतील माणसे पुस्तकातच - आमच्या घरी जणू नित्य वावरत असत. आयुष्यात प्रत्यक मताने आपली स्वत:ची अशी एक भूमिका वठवीत असतो. एका मन भूमिका सदैव व सर्वत्र एकच असत नाही. घरी, कचेरीत, HD घोळक्यात, क्रीडांगणावर मनुष्य आपापल्या मताप्रमाण का कल्पना मनात ठेवन त्या आचरीत असतो. अप्पांनी घरामध्य तरा आस्टेनच्या 'प्राइड अँड प्रेज्यडिस'मधील मिस्टर बेनेटची भूमिका वठ डून वाचूनही घेतलेले पुस्तकांतच न राहता पात प्रत्येकजण आपल्या तो. एका मनुष्याची कचरीत, मित्रमंडळींच्या ताप्रमाणे काही विशिष्ट तरी निदान जेन मका वठवायचे