Jump to content

पान:गंगाजल (Gangajal).pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४ | गंगाजल ज्या गावात देऊळ नाही, तिथे आपली धडगत नाही. ज्या जुन्या काळी ही म्हण झाली असेल, त्या वेळी तरी देवळाशिवाय गाव असण्याची शक्यता नव्हती असे वाटते. जना काळ गेला, पण जने संस्कार मनात रुजून आहत. इथे पुण्यामध्ये ही नवीन वस्ती बांधणाऱ्या लोकांना तमिळ म्हण काही माहात नसणार, पण त्या म्हणीच्या मागचा संस्कार मात्र त्यांच्या मनावर खासच आहे." "आहे तरी काय हा संस्कार? त्याचे रूप काय?" परत प्रश्न आला. मी जरा विचारात पडले. माझी विद्वत्ता दाखवायची बरी सधी आला आहे, ह्याचीही जाणीव झाली. मी सांगू लागले : । "गेल्या वर्षी मी एक जुने पुस्तक वाचीत होते. असेल तेराव्या किया चौदाव्या शतकातील. संस्कृतामध्ये लिहिलेले. सर्व पुस्तक नगररचना घराची रचना ह्यांबद्दल असल्यामुळे मला नीटसे कळले नाही. पण त्यातला काही गोष्टी ठळकपणे लक्षात आल्या. नगररचनेसाठी पहिल्यादा दिन ठरवन एक चौकोन आखला. त्या चौकोनाच्या बाजंचे बरोबर आ० . करून परत चौसष्ठ चौकोन आतमध्ये आखले व एकेका चौकोनाला देवतेचे नाव दिले. सर्वांत मोठे देऊळ व त्याचे अंगण मध्यभागा । त्यानंतर राऊळ म्हणजे राजकुलाची राहण्याची जागा. नतर राज सरदारांचे वगैरे मोठे वाडे असलेला रस्ता. नंतर अतिशय धनिक व्यार हिन्या-मोत्यांचा व्यापार करणारे वगैरे गोष्टींपासून सुरूवात भाजीपाला विकणारे, मीठ-मसाला विकणारे अशा प्रकारच्या ला दुकाने, मध्यमवर्गाची दुकाने, शहराच्या चौकोनाबाहेर अस्पृश्या Nण त्याच्यापासून दूर अंतरावर नगररचना करणाऱ्या स्थपतीची सुतारांची घरे, असा एकंदर आराखडा दिलेला आहे. . "नगरामध्ये कुठे काय आहे, हे सांगताना त्या चौकोनातील देवा देवळाचा उल्लेख होई. म्हणजे बरोबर कोठच्या जागेबद्दल वर्णन आहे निश्चित समजे. देवांचा व देवळांचा स्थाननिश्चितीसाठी अशा त-हेने क उपयोग मला नवीनच होता. पण एक गोष्ट लक्षात आली का, स्थापत्यशास्त्राने निर्माण केलेले नसून, आधीच अस्तित्वात असल दवाचा स्थाननिश्चितीसाठी ह्या ग्रंथकाराने फार हुषारीने उपयोग : घतला. ह्या पुस्तकामध्ये कोणाची घरे कुठे असावी, हे तर दिलेच आहे, एकेका आळीतील घरांची उंची सारखी असावी, असे देऊन का प्रकारच्या लोकांची हर अस्पृश्यांची घरे आली की, देव हे वात असलेल्या लच आहे, पण देऊन कोठच्या