________________
१२० | गंगाजल हरिणांचा भित्रेपणा, कुत्र्यांची लाचारी, डुकराची हाव, माकडाचा खट्याळपणा, सर्व काही त्यात असतं. ज्या घटनांबद्दल किंवा माणसांबद्दल तिरस्कार वाटतो, त्यांच्या कृत्यांचं एक मन हळूच कौतुक करीत असतं. एकाच शरीरात अशी दोन मन हळूच कौतुक करीत असतं. एकाच शरीरात अशी दोन मनं असतात. सामान्य माणसांच्या व्यवहारात बहुतेक एका मनाच चित्र उमटलेलं दिसतं. दुसरं दबलेलं असतं, पण काही प्रसंगी ते मन उफाळून येतं, आणि एकच माणूस देवाची, आणि दैत्याची अशा दोन्ही परस्परविराधी भमिका उमटवीत असतो. पाश्चात्त्यांच्या कथा-कादंबऱ्यांत कथानकाला रग भरण्यासाठी ह्या तत्त्वाचा उपयोग केला गेला आहे. पहिल्या भेटीत ज्याच्याबद्दल गैरसमज घृणा किंवा द्वेष, त्याबद्दल शेवटी आत्यंतिक प्रेम अशी कलाटणी बऱ्याच कथा कादंबऱ्यांत दिसते. आपल्याकडे भक्तिमागा लिखाणात व तत्त्वज्ञानात ह्याचा विचार फार खोल केला आहे; पण इतर वाङ्मयप्रकारात तो दिसत नाही. भक्तिवाङमयात विरोधभक्ती म्हणून एक प्रकार सांगितला आहे. देवाचे आत्यंतिक विरोधी व वैरी असलेल्या लोकांची मने सूडापायी इतकी देवमय होतात की, तेही शेवटी देवाला जाऊन पोहोचतात, असे सांगितले आहे. आपल्या तत्त्वज्ञानाप्रमाणे ब्राह्मी स्थिता प्राप्त व्हायची, म्हणजे संपूर्ण समता अंगी बाणली पाहिजे. समता म्हणजे रा. नाही, लोभ नाही, घृणा नाही, आसक्ती नाही, प्रेम नाही, द्वेष नाही. पाण गायीला आणि वाघाला सारखंच असतं. 'गायीची तृषा हरू,वाघ्रा । होऊनि मारूं' असं ते करीत नाही. सूर्य रावरंक म्हणत नाही. ती समता; ता अलिप्तता. एका दृष्टीनं सर्व आपणच व दुसऱ्या दृष्टीने आपण कशातच नाह अशी ही वृत्ती. ह्या सर्वांचा विचार केला, म्हणजे विरोध-आत्यंतिक विराम म्हणजे नुसता सामाजिक नव्हे, तर वैयक्तिक संबंध व लागेबांधे ह्यामु उत्पन्न होतो. त्या विरोधामध्येसुद्धा आत्मीयता आहे, ह्याची प्रचीती - प्रेम आणि द्वेष ही एकाच आत्म्याची दोन रूपं आहेत -" मनाला पुढे जाववेना. ते विचार करायचे थांबले. एकदा ठेच लागली, म्हणजे परत-परत तिथेच ठेच लागते. तसे झाले. एक पाहुणे घरी आले होते. ते मला म्हणाले, "मी एक फारच पुस्तक वाचतो आहे-तुम्ही अवश्य वाचाच. मी ते घेतले. ते होते शार हिटलरच्या उदयास्ताबद्दलचे. मी वाचायला घेतले. काही गाटा होत्या, तरी त्या नव्याने मांडल्या होत्या. जर्मनीत हिटलरचा उदय नागते. तसे माझे एक फारच छान त होते शायरचे ही गोष्टी माहीत रचा उदय का बरे