________________
गंगाजल | ११९ तास झाला. मुले पांगली. पण माझे विचार चालूच होते. गुन्हेगारांच्या प्रवृत्ती इतर मानवांसारख्याच असतात हे जर खरे, तर ह्याचाच दुसरा अर्थ म्हणजे कोणीही मनुष्य काही विशिष्ट परिस्थितीत गुन्हा करणे शक्य आहे. लाखामध्ये एखादा असा सापडतो की, तो 'प्राण गेला तरी बेहेत्तर, पण माझी स्वत:ची अशी मूल्ये बाळगून राहीन,' असे म्हणतो, आणि दहा लाखांत एखादाच असा की, कसोटीची वेळ आली, म्हणजे खरोखरच तसा वागतो. गुन्हेगारी, दुर्वर्तन, लबाडी हे सर्व प्रकार म्हणजे सर्वसाधारण मानवी प्रकृतीचाच आविष्कार मानिला, म्हणजे मानवी प्रकृती कुठल्या टोकापासून कुठल्या टोकापर्यंत जाण्याचा संभव आहे, ह्याची गुन्हेगारी ही एक खूण व आठवणच म्हणावयाची. गुन्हेगाराच्या रूपाने आपल्यापुढे जे येते, ते आपलेच सुप्त अनाविष्कृत स्वरूप का? माझे मन दचकून मागे सरले. जुना विषय संपून नवा सुरू झाला होता. सामाजिक संबंध किती अकारच असतात, हे समजावून देणे चालले होते. फार खोल विचार न करता पाठ म्हणावा, तशी मी बोलत होते. “उच्चनीचपणा, पुढारीपणा, अनुयायीपणा परस्परसाहाय्य व विरोध-" विरोध हाही एक सामाजिक संबंधच म्हणायचा का?" वर्गातून एक आवाज आला. संबंध आल्याशिवाय विरोध येणारच नाही. एवढंच काय, जेथे-जेथे "काय आहे तेथे-तेथे विरोध दिसन येतो. मालक व मजर या दोघांच्या नाना उत्पादन होत असते व त्याच क्रियेत दोघांचा एकमेकांशी विरोध पसून यतो. समाजाच्या विधिनिषेधाच्या कल्पना आत्मसात करून व्यक्ती जाभिमुख होताना असा विरोध तर सारखा दिसून येतो. लहान मुलांचेच ९. सकाळी दात घातल्याशिवाय खायचं नाही, ही सवय त्याला लावायला 7 पडतात ना? त्यांचा विरोध होत-होत हळहळ त्यांच्या सामाजिक वचा विकास होत असतो. समाजाची मूल्य गळा उतरत सात होत असतात. ह्याहीपलीकडे जाऊन फ्रॉइड म्हणतो की, विरोध चाच प्रसंगी संमतीचं लक्षण असतो. मनातून संमती असते, बाहेरून धि असतो. जागत मनाला म्हणजेच समाजाभिमुख मनाला अमक्या गोष्टी ट, अमक्या गोष्टी चांगल्या, अशी ठाम शिकवण मिळालेली असते. पण लखोल दुसरं मन दडलेलं असतं. लांडग्याचं क्रौर्य, वाघाचा शिकारीपणा, आर विरोध असतो. जागृत मन