Jump to content

पान:गंगाजल (Gangajal).pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चौदा : 'ते सर्व तूच आहेस!' “आज पुरे. माझं डोकं चालत नाही. आजचं तपासून झालं तेवढं उद्या नीट करून आण-पुढचं उद्या वाचू.' “तुम्हांला बरं आहे ना? माझा रोज येण्यानं त्रास नाही ना होत?" तिन काळजीच्या स्वरात विचारिले. “छे, छे! तसं काही नाही. पण हल्ली मला पहिल्यासारखं काम हात नाही. माझी प्रकृती पार बिघडायच्या आत संपवून टाक उरलेलं काम, म्हण सुटलीस' "किती काळजी करता बाई तम्ही माझी! काम माझं. आणि आश तुम्हांला. दुसऱ्यासाठी फार खपता तुम्ही!" ती अगदी मनापासून पण विचार न करिता बोलली. मला हसू आ तिनं विचारलं, “हसण्यासारखं बोलले मी?" “हसण्यासारखंच नाही तर काय? तू म्हणालीस, ‘काम माझ ओझं तुम्हांला म्हणून तुला वाटतं, तू माझी विद्यार्थिनी, मी तुझी शि -तुझ्यासाठी मी स्वत:ला झिजविते आहे म्हणून-" माझे बोलणे पुरे व्हायच्या आत उताविळीने तिने म्हटले, म नाही का?" मी नकारार्थी मान हलविली. "हे पहा तापी, तू विद्यार्थिनी " त्याच्या पाठीमागं विशेषण काय लावते मी? माझी विद्यार्थिना. " शिकविते. ती पास झाली, म्हणजे तिच्याबरोबरच माझीही परीक्षा पा तू पास होतेस विद्यार्थिनी म्हणून, मी पास होते शिक्षिका म्ह स, काम माझं आणि मी तुझी शिक्षिका ने म्हटले, “मग हे खरं विद्यार्थिनी खरी, पण धार्थिनी. मी तिला परीक्षा पास होते. । म्हणून. तुला