पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/179

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


१४. पुरोगामी कुलगुरु : रा. कृ. कणबरकर
 (दै. तरुण भारत, २६ जून, २०११)
१५. प्रयोग परिवारी विज्ञानी : प्रा. श्री. अ. दाभोळकर
 (दै. सकाळ, ६ मे, २००१)
१६. शाहूप्रेमी समाजसेवक : बाबूराव धारवाडे
 (गौरव ग्रंथ, २३ सप्टेंबर, २००६)
१७. प्राध्यापकांचे कवचकुंडल : प्रा. संभाजी जाधव
 (दै. सकाळ, १७ जून, २०११)
१८. शिक्षण संघटक : डी. बी. पाटील
 (गौरव ग्रंथ -२००९)
१९. नीरक्षीर न्यायव्रती : एस. व्ही. नेवगी
 (दै. सकाळ, २ जुलै, १९९९)
२०. जैन सेवी संघटक : बी. बी. पाटील
 (तरुण भारत, २५ ऑक्टोबर, २००६)
२१. करुणाकल्पतरूची सावली : नलिनी वालावलकर
 (दै. सकाळ, १८ जानेवारी २००९)
२२. सार्वजनिक संस्थांचा आधार : निवासराव पोवार
 (कोल्हापूर उद्यम वार्ता-दिवाळी अंक १९९४)
२३. अंधश्रद्धा निर्मूलक : के. डी. खुर्द
 (अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यगौरविका-२०११)
२४. ग्राहक हितरक्षक : प्रा. श्रीश भांडारी
 (दै. पुढारी, १५ जून, २००१)
२५. श्रमिक संघटक : अविनाश पानसरे

 (अविनाश पानसरे स्मृतिका- २००९)

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१७८