पूर्वप्रसिद्धी
१. सामाजिक जीवनशिल्पी : प्राचार्य शं. गो. दाभोळकर
(दै.सत्यवादी,३ फेब्रुवारी,१९८६)
२. करुणाकल्पतरू : शां. कृ. पंत वालावलकर
(दै. पुढारी, तरुण भारत, सकाळ, लोकमतमध्ये
मृत्यूनंतर प्रकाशित लेखांचा संपादित लेख सप्टेंबर,२०००)
३. निष्काम कर्मयोगी : शिवराम हरी गद्रे
(स्मृती व्याख्यान- १४ सप्टेंबर, २००५)
४. समाजशील साहित्यिक : वि. स. खांडेकर
(वि. स. खांडेकर चरित्र -२०१२)
५. दलितमित्र : बापूसाहेब पाटील
(दै. सकाळ,पुढारी, लोकमतमध्ये वेळोवेळी
लिहिलेल्या,लेखांचा संपादितलेख- २७ सप्टेंबर, १९९८)
६. बाल साहित्यिक : रा. वा. शेवडे गुरुजी
(दै. सकाळ व पुढारीत प्रकाशित लेखांचा संपादित लेख
१४ मार्च, १९८९ व १९९४)
७. लिटल माँटेसरी : माईसाहेब बावडेकर
(दै. लोकमत, ४ जानेवारी, २००५)
८. मनुष्यपारखी समाजसेवक : के. डी. कामत
(दै. लोकमत, १ फेब्रुवारी, १९९९)
९. मितभाषी समाजसेवी : प्रा. डी. एम. चव्हाण
(बालकल्याण संकुल वार्षिक अहवाल- १९८५)
१०. निर्भय सत्याग्रही : प्रा. डॉ. एन. डी. पाटील
(दै. तरुण भारत, १६ नोव्हेंबर, २००३)
११. जननिष्ठ समाजशिक्षक : कॉ. गोविंद पानसरे
(दै. सकाळ, २८ मे, १९९८)
१२. गांधीवादी सर्वोदयी : प्रा. चंद्रकांत पाटगावकर
(दै. सकाळ, १८ जुलै, १९९९)
१३. सृजनानंदी शिक्षिका : प्राचार्य लीला पाटील
(दै. सकाळ, २७ सप्टेंबर, १९९८ व अन्य लेखांचा
संयुक्त आलेख)