हे पान प्रमाणित केलेले आहे.
भांडारी यांनी सामान्य माणसास अशा अष्टदिशांनी प्रबुद्ध केलं. ते अजून आपल्यात असायला हवे होते. इतकं सारं आपण त्यांच्यामुळे मिळवलं तरी त्यांना आपणास अजून बरंच द्यायचं होतं. 'ग्राहक हितानुवर्ती व्यापारी पेठ' हे त्यांचं स्वप्न होतं. आता आपण ते साकार करू या.
कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१७२