पान:कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf/67

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


पण, तो व्यवस्थेचाच विजय ठरला असता. सगळे हसले असते. प्रतिकूल परिस्थितीत काम करणारी माणसं निर्माण करणं आणि वाढवणं, हेच या व्यवस्थेला चोख प्रत्युत्तर ठरू शकेल. आम्ही तेच करतो आहोत. सारिका या बदलाची वाहक!

कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf
६३