पान:कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf/3

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

समर्पण...


रात, शिवारात, गावात, हरात, शाळेत, कामाच्या ठिकाणी...
कुठेही ज्यांच्या नशिबी फक्त संघर्षच लिहिलेला आहे, अशा
कोवळ्या जिवांनी कामाला बळ दिलं. प्रतिकूल परिस्थितीशी
झगडणा-या त्या किशोरवयीन मुलींच्या संघर्षाला अर्पण...