Jump to content

पान:किर्लोस्कर संगीत मंडळी.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत


 नारायण सदाशिव दडपे. -- हे बऱ्यातले नट असून, यांनी अण्णासाहेबांच्या स्मारकाप्रीत्यर्थ अनाथ बालिकाश्रमास १०० रु० दिले आहेत. हे सुमारे २४ वर्षे या संस्थेत आहेत.

 काशीनाथ वासुदेव परचुरे. -- राहणार वांई. सुमारे २६ वर्षे किर्लोस्कर मंडळींतील विनोदी कामांतले हे प्रसिद्ध नट आहेत.

१०