पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

く。 १०२ १८३२ सालीं लंदन येथें सहकारी लोकांची कांग्रेस स्वावलंबनते. भर्ली होती. येथें मि. हर्ट नांवाच्या एका इसजस्वितःच एक मानें सहकारी कारखान्यांत तयार झालेले हातउदाहरण. रुमालाचे नमुने, धातूच्या बनविलेल्या चहादाएण्या; चाकू वगैरे अनेक जिन्नस प्रदर्शनांत मांडले होते. त्यांचें वर्णन देत असतांना तो गृहस्थ मोठ्या कौतुकास्पद अभिमानानें * मी नखशिखांत सहका-यांनीं बनविलेल्या पोषाखांत आहे,' असें सांगू लागला. आणि त्याचा कोट, त्याचा शर्ट, त्याचें जाकीट इथंभूत दोन आण्या- सहकारी कारखान्यांतल्या कापडाचें व सहकारी च्या भांडवलावर कामक-यांनीं शिवलेलें होतें. धन्य आहे सहकादेशांतील औद्यो. रितेची कीं, जिच्या बळावर, भांडवलाच्या अभावीं गिक उत्कर्ष सा- ही, देशांतील रसातळास गेलेले धंदे उत्कर्षांच्या धतो हा केवढा शिखरावर चढवितां येतात. असा सुदिन आपचमत्कार ! ल्याकडे केव्हां येईल? १०३ दोन दोन आण्याच्या वर्गणीनें सहकारी कोठा, घाऊक मालाची वखार व उद्योग धंद्याचे पुनर्जीवन इतक्या गोष्टी साधून दारिद्य हटवितां येतें हा केवढा चमत्कार ?