पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

< 8 कुांना अन्नपाण्याच्या सोयीक्रतां खोल्या काढून दिल्या आहेत येथें कामक-यांना खासगी सोयीनें जो खर्च लागेल तेवढ्याच खर्चात खाणावळीची सोय करून देण्यांत येते. मध्यन्तरीं मोठमोठालीं दालनें असून् क्र्हीत त्यांच्या मनरंजन्च्या साधनाचीं कांहींत वाचनालू यांची, सोय करून देण्यांत आलेली आहे. यामुळे येथील कामकरी सदा प्रसन्नमुख व तरतरीत असे दिसतात. लॅनॉर्क गांवांतील ओवेनच्या गिरण्यांतील उद्वार शिक्षणाचें व प्रयोगाचें धोरण येथेंही राखण्यांत आलेलें आहे. येथील कामक-यांना माफक तास काम पडतें, मेहनताना साजेसा मिळतो आणि काम करण्याची जागा किंवा एकंदर वातावरण खुलें, प्रसन्न आणि आरोग्याच्या सर्व सोयोनीं भूपविलेलें असतें. या योगार्ने हजारों कामकरी आज सहकारितेच्या विनीखालीं सुखानें नांदत आहेत. १०० सहकारितेनें उद्योगधंद्याचा उत्कर्ष होतो येवढी गोष्ट सहकारतेन आ सुमङ्गली हणने आपूल्याकुहील कुर्नूर, झूलेलू पल्याकडील नि- शतांचा धंदाही उर्जितावस्थेस .येईल हें निराळे कृष्ट शेतीच्या धे- सांगावयास नको. जगांतील सर्व देशांनी सहकाद्यास उदीम पै- रितेच्या बळावर शेतकीस औद्योगिक स्वरूप देयाचें दैवून ऊन मोठी उत्क्रांती घडवून आणली आहे. शेतक-यांनी आपल्या दुभत्या जनावरांच्या दुधा: पून लाण्यातुपाचा पुरवठा वाढविण्याकरतां मोठमोठ्या सहकारी संस्था उभारल्या आहेत. बीट, ऊंस अशा पदार्थीपासून साखर वगैरे पदार्थ शास्त्रीय पद्धतीनें बनवून शेतकीच्या धंद्यांत पैदास्तीचा कडेलोट करून सोडला आहे. १०१ शेतकी आणि सहकारिता या संबंधानें पुढें एका प्रसंगीं लिहावयाचें असल्यानें आज नुसती त्रोटक दिशा दाखविण्यापलीकड़े कांहीं करतां येत नाहीं.