पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

\s ö सैचे तर छापखानेवाले पैसे अगाऊ मिळेनात ह्मणून हिशोबाचे तत्ते छापून देईनात, किंवा इतर धंद्याचे लोक यांच्या हुंड्या पत्तरीनात. शिवाय लहानमोठ्या व्यापा-यांनां यांच्या विषयीं हेवा वाटत असल्यानें यांनां माल पुरविणा-या मंडळ्यांशीं ते व्यवहार ठेवनिात. ९०. अशा अडचणींत सहकारी लोकांचे हाल व्हावेत, त्यांनां बाहेरच्या दुकानापेक्षांही आपल्या दुकानांत माल महाग पडावा. यांत नवल नव्हतें. ९१. अडचणी आल्यामुळे तर रॉकडेलच्या कोट्यांनीं सता- । वून जाऊन स्त्रसुंरक्षणाची तोड कृदिली. चार्लस हावार्थ नांवाच्या इसमास त्या वळा ता ताड सुचला हाता. आजचा प्रसगहा तसाच होता. ओल्डहॅम गांवापासून अध्य मैलावर ‘जंबोफार्म' नांवाचें एक शेत होतें. येथें जार्जबूथ नांवाचा एक इसम राहात असे. तो मैंचेस्टर येथील भर पेठेत जेव्हां जेव्हां बाजारा करतां जाई; तेव्हां तेव्हां सहकारी फुटकळ विक्रीदुकानदारांचे हाल त्याच्या नेहमीं दृष्टीस पडत. कधीं कधीं तर हे सहकारी दुकानदार माल पटवि. ण्याच्या चढाओढींत आपआपसांतच भावाची चढाओढ करीत. ही वृथची घाऊक परिस्थिती बदलवून कुांहींतरी इष्ट सुधारणा घडवून मालाच्या वखा- आणण्या करतां बूर्थने आपल्या घरा काहा सहरीची युक्ती. कारी बोलावून खल चालविला. ९३ घाऊक वखारी उघडण्याकरतां या प्रमाणें लोकमत तयार आब्राहम ग्रीन होत. असतांना रॅकूडेलच्या कोट्यांनी याही उ, ऊ, कामांतू पुनः आघाडी मारिली. त्यांच्यांत आबाहाम ग्रीनऊड नांवाच्या इसमाने ही युक्ता चाल मालाच्या वखा’ ܠ =ܨܚܨ-ܔ(- ܝܣܪܝܠ -ܠܦ-ܧܠ ܝܘܐ ܠܐ ܐ रीची युक्ती अम वूनही पाहिली. रॉकडल यथाल काठा लैंकेशायर