पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ܐ व. 一 c 一 घाऊक मालाच्या वखारी. ८७. किरकोळीनें मालाची देवघेव करणा-या कोठ्यांची गरगोरगरिबांच्या जांनुसार जागोजाग प्रस्थापना झाली पाहजे. गल्याकुच्यांतून इंग्लंडमध्यें अगदी कंगालांच्या झोपडी पासून तों सहकरिता के- थेट श्रीमंताच्या दिवाणखान्यापर्यंत सहकारी कोशी न्यावी. ठ्यांतून मालाचा पुरवठ्ठा होतो. तिकडे ज्या गछींतून दारिद्याची घाण दुर्गधी सुटली असे, जेर्थ अति कंगाल, फाटके लोक राहात अशा कारोनेशन नांवाच्या रस्त्यांत * संडर्लंड सोसायटी ” नांवाच्या मंडळीनें एक कोठा काढला होता. येर्थ गोरगरीबांस नित्य लागणा-या कांदलसुणासारख्या पदार्थीपासून चरितार्थाचे सर्व पदार्थ स्वच्छ व शुद्ध ठेवले होते येवढेंच नव्हे तर ते दमडी टोलपासून विकीत असत. आपल्याकडील ड्रेनेजच्या कामावरील मजूर, किंवा टाटाच्या कारखान्यांतील मजूर अथवा भाटघर धरणावरील मजूर किंवा गोद्या, रेल्वे बाजारपेठा येथील हमाल यांच्या करतां अशा सोयीस्कर संस्था निघणें इष्ट आहे. हे संदलडमंडळी. गरीब लोक हरहमेश आपल्या अंगावरील चांदी रुप्याचें किडुक मिडुक किंवा घरांतील तांब्या थाळी मारवाड्याकडे गहाण टाकीत असतात. मारवाडी त्यांनां रुपया दोन रुपय कर्जाऊ देऊन सबंध जिन्नस व्याजावारी गडप करून टाकतो. संदलँद मंडळीनें गोरगरिबांना अशा फसुवणुकीपासून सोडविण्याकरतां आपल्याच दुकानांत गहाणपहाणाचें ख़ातेंही ठेवलू सहकारिता अशा प्रकारें गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत नेऊन भिडविण्यांत