पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७२ हाइकांकडे एक हेलपाट्यास माल पावृत करण्याकरतां कोठ्यूनें माल पोहचवि- हातचाकी गाड्या ठेवलेल्या बुन्या. कोठ्यांतील णारी गाडी. बारदान, सामानसुमानही सोयीचें असावें. कांटा? वजनें, मापें, पोती, डबे, बैठक, दिवाबत्ती, मालदेण्याचें मेज; बसबारदान. प्रयाकरतां बांक, जाजम, वगैरेस सुरवार्तास १९०॥२०० रु. खर्च लागतो. ८६. आतां मंडळीची जी सर्वसाधारण सभा बोलवावयाची सर्व साधारण असते ती मार्गे झालेलें कामकाज समाधानकारक समा झालें आहे कीं नाहीं, कोणी काम कर्स केलें, पुढें कोणतीं धोरणें पाहिजेत, सालाअखेर जमाखर्चाचा खडी बरोवर आहे की नाहीं, पुढील सालाकरितां किती मुद्दल अगाऊ धरांवै; त्यावर वूडतूट कशी आकारावी, नवे सभासद आंत घेण्यासंबंध काय तजवीज करावी. नफ्याची वांटणी कशी करावी, शिक्षणफंडा करतां किती नफा अगाऊ काढून ठेवावा, वैगैरे नाना प्रश्न सड़विण्या करतां बोलवावयाची असते आणि तिच्या चालने 贵 धार्ने मे. रजिस्टर साहेब यांनीं शक्य ते नियमधरे घालूनहीं दिले आहत. ८६. आतां सांगावयार्च जैं राहिलें तें शिक्षणसंस्थसवधानशिक्षण फेड. रॉकडेल संस्थेचा इतिहास रेखाटतानां शिक्षणानेवा' कायकाय तजविजी कोठा कर्रु शकती, हैं खुलाशार्न सांगितलें आई शिशुशिक्षण, औद्योगिक व कला शिक्षण, प्रौढबोध वाचनीं वगैरे संस्था करतां कोठ्यानें आपल्या नफ्यापैकीं ठराविक भी" काढून ठेवून हळूहळू व्यवस्था करीत असावी.