पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

vs R फंड गोळा करणें,ठेवी मिळविणें, हुंड्या पटविणें, बँकखातें, ठेवीचें खातं, व्याजखातें ठेवणें; सारांश संस्थेच्या रोकडीचा सर्व व्यवहार पाहणें. ८३. कार्यकारी मंडळ या प्रमाणें निवडल्यावर नोकरांचाकरांकार्यकारी मंडळ. ची व्यवस्था येते. हे लोक कमेटीच्या मंडळीच्या आतेष्टांपैकीं किंवा वशिल्याचीं तट्टे नसून अगर्दी त्रयस्थ माणमें असावीत. कारण उघडच आहे, सभासदांनीं योग्य तक्रारी । केल्या तर कार्यकरी मंडळास संबंधी नोकरांचा मुलाजा पडतो. हे लोकही प्रामाणीक व मनमिळूऊ असावे लागतात, इतकेंच नव्हे तर कोठ्याविषयीं त्यांनां योग्य अभिमान वाटू लागण्यास त्यांनां योग्य मुशाहिरा व सालाअखेर बक्षिसी त्यावी. जुन्या सै- । स्थांत दिवाळी दस-यास नोकरास शेलापागोर्ट देण्याचा जो रिवाज आहे त्यांतील मर्म तरी हेंच आहे. नोकरांच्या कामाचे तास त्रासदायक अगर कंटाळवाणे होतील असे लांबलचक नसावेत. सणावारास आलटून पालटून सुट्टी असावी. सभासदांनीही आपली खरेदी अवेळीं न करण्याची शिस्त संभाळावी. '८४. दुकानची मांडणी ही एक चतुराईची कुलाचु आहे. दुकानाची दुकानांत माल नीटनेटका व सुदर रातान माडमांडणी. लेला असला, पदार्थाची स्वच्छता राखली असली, कोठी निव्वळ उंदीर घुशींचें बळद न होतां काळजीपूर्वेक ठेविली असली, जेथला माल तेथें व हातास चटकन् लागेल अशा रीतीनें ठळक ठिकाणीं नृांझानिशी चिठ्या लावून ठेवलू असलुा ह्मणजे सोयीस्कर होतें. अमेरिकेंत मालाची सुबक मांडणी कशी क. रावी हें शिकावें लागतें. गि-हाइकाच्या घरी कित्येक वेळेला हर्म्मालाच्या हातीं ओझीं पोहोंचतीं करार्वी लागतात. दरवेळेस हमाला भरणें जरा जडीकच होणार आहे. येवढ्या करतां पुष्कळशा गेि- - खजिनदार.