पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

WSo जमाखर्चाची वही ह्मणून एक खातें ठेवावयाचें असतें. या खात्यांत गि-हाइकानें न खपलेला माल परत आणण्याच्या बोलीवर नेलेला असतो, त्यांची जांगड मांडावयाची असते, शिवाय बाहेरून आलेला मालही कांहीं वेळ असाच परतीच्या बोलचिा असतो, त्याची वासलातही जांगड मालांत लावावयाची असते. लग्रकायोच्या प्रसंग पुष्कळ प्रमाणावर निव्वळ अदमासानें मालाची उचल झालेल असते, तेव्हां अशा वेळीं राहिला माल परत करण्याची सोय ठेव"! अत्यंत इष्ट असते. या मुळे जांगडीची सोय करावी लागते. य! शिवाय दिवाणजी चिटणीसाची महत्वाची कामगिरी म्हणजे दुकr -ܣ-ܠܐ-ܠ नच्या देवघेवीच्या व्यवहाराची चोख ताळेबंद तयार करून ती नियमित वेळीं सर्व साधारण कमेटीपुढें मांडणें व त्याच प्रमाणे कोठ्यांतील प्रमुख ठिकाणीं जाहीर रीतीनें डकविणें. ताळेबंदांत मंडळांच्या व्यवहाराची जमा, खर्च, शिलुक,घेणें देणें आणि इतर A r मालमत्ता दाखविलेली असावी. सहकारी संस्थांचा ताळेबंद हा महताळेबंद त्वाचा कृागद असून, तो त्यांचें प्रसिद्ध जाहीर पत्रक आहे. याशिवाय रोजकीर्द, व्याजखातें, मंडळीच्या मेंबरांचे निष्ट हिशेबाची मा- त्रूक, खूर्चखातें वैगैरे खातीं ठेवावी लागतात; हिती इलाख्याचें त्यांची बिनचूक माहिती मे. रजिस्ट्र साह** सहकारी मंड- डून मिळवावी. GN ळ्यांचे रजिस्टूर ' साहेब यांजकडोन मिळवावी. खजिनदार यांचें काम ह्मणजे संस्थेचा पैसा अगर फंड संभाळ"” Ca