पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

食R निराळ्या पेठांचे भाव माहीत पाडून घेणें, वूड, तूट, फूट यांची कसोशी राखणें, हंगामाच्या हंगामास मालाची खरेदी व विक्री करणें, गि-हाइकांची आवडनिवड लक्षांत घेणें, दुकानांतलें बारदान आहे नाहीं पहाणें, वगैरे प्रकारानें अत्यंत जोखमीची आहे. दिवाणजीनें आंत बाहेरचा व्यवहार होतांहोईल तो रेखीनेंच ठेविला अंतिव्र्यवस्थेचें पाहिजे. चिटणीस या अधिका-याचें काम हिधोरण. शेब, टिशेव ठेवणें, सभासदांची खातेवार खरेदी टिपणें, विलांची देवघेव ठेवणें हें होय. या शिवाय मंडळींच्या सभाची व्यवस्था आंखणें, त्या सभांतील मिनिटांची ‘व ठरावांची नोंद ठेवणें, हें आहे. चिटणीसानें खरेदीं. विक्रीचा हिशेब रजिस्टरी चोख ठेवला पाहिजे. सभासदानें दररोज खरेदी किती केली हैं आर्डर फार्म. चटकन कळण्याकरतां “ आर्डरफार्म ” कोठ्यांत ठेवावेत अथवा तशा फामीच्या वह्या प्रत्येक सभासदाजवळ देऊन ठेवाव्यात. सभासदानें कोठ्यांतून काय काय माल पाहिजे तो वेळोवेळीं या फार्मावर नोंदून तो फार्म कोठ्यांत विक्री करणारा जवळ द्यावा व त्याची दुसरी प्रत सभासदानें आपल्या जवळ ठेवावी. या आर्डर फार्मावरून चिटणीसानें सभासदाच्या नांवें खतावर्णीत नोंद ठेवून किंमतीचें विल त्यार करावें. স্যু आर्डर फामच्या योगानें सभासदांस साल अखेर आपण किती खरेदी केली हें पडताळून पाहाण्यास सांपडेल, व चिट्ट्णीसानें आपल्या खरेदीवर किती नफा वांटून दिला हें ही समजेल. दुकानच्या मालांत नासधूस, बुडतूट वैगैरे क्तिी आली त्यांची नोंदही चिटणीसानें निराळी ठेवून त्याचें एक नियमित प्रमाण अगर आडाखा ट्रेवष्ट्र - संस्थेतील निर- पाह.दुकानूत प्रदान व्हरचू अल क्त्; निराळे अधिका परत गेलें किती वगैरेचा हिशेबही चिटणीसानें श्री चिटणीस. तयार केला पाहिजे. या शिवाय दुकानांत जांगड