पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

& R पणाचा मुलामा इतर काशा लोखंडाच्या जिनसावर चढून सगळेच बावनकशी सोनें, असें खेौर्ट मोलतरी त्याला चढणार नाहीं. मग अशी स्थिती घडून यावी कशी ? ७४. खेडे गांवांनीं दुसरी अशी एक गोष्ट आपण पहातों कीं, शतक-याचें पीक खेड्यापुाड्यातील लोकांनां लागूणारा.कृपडूलता, आणि कारखा. भांडेंकुडें वगेरे प्रपंचास लुगणरे हजारों Iजूनसू’ न्यांतले जिन्नस अथवा पानतंबाखू सारखे विश्रांतीच्या वळच यांचीं कोणाच्या ख्यालीखुशालीचे पदार्थ, चोळ्याबांगड्यांसारखे मध्यस्तीविना बायकांच्या गरजांचे पदार्थ, किंवा लग्रकार्य, उठूस उत्सुव सारख्या प्रसंगी लागणरे जूत्तकमा - ' जिन्नस शेजारपाजारच्या, चार दोन मैलांच्या हेलपाट्याच्या गांवी बाजारहाट्ला जाऊन आठवड्यांतून एकदां मिळवून आणावे लागतात. अहूर्षे, निंगडळे अशा सारख्या डांग’ रांतील गांबच्या लोकांना अंबेगांवच्या पेठेत दाहा बारा मैल बिकट रस्ता काढीत येऊन चार पैशांचें तेलसुद्धां डोक्यावर वाहून न्या लागतें. पठाणांची सावकारकी अशा अडचणीच्या खेडेगांव किती उत्तम चालते, हें सर्वांना ठाऊक आहेच. हे लेोक खेड्यूपाड्यांत कपड्यूलत्यांचीं गाठोडच्या गांठेोडीं पाठीवर मुारून झा ड्यापाड्यांनीं हिंडत असतात. असे फेरीवाले गांवांत आले ह्मणूज़ गांवांतील बायका मुलांची त्यांच्या भोंवतीं झुंडच्या झुंड जमत् कोणों कांहीं, कोणों कांहीं-लांडीं अपुरी लुगडीं, खण, जार्डभरर्ड गांवक-यांस प- कापड हापापल्यासारखे उचलीत असतो. जवळ ठाण वगैरे कसे तर कोणाच्याच अडका नसतो. हे पठाण वेलूडुचाडतात. शक उधारीनें माल अंगावर टाकून देतात. अर्थीत रुपयाच्या मालाचे चार रुपये घेणा-याच्या माथीं बसतात; पण वस्तु घेणा-याच्या हें ताबडतोब ध्यानांत येत नसतें. तो नवा जिन्नस मिळाला