पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

& R कल्पना बाजारांत जाणा-या येणा-यास होण्यासारखी आहे. ७३. अशा या परिस्थितीमुळे बापड्या शेतक-याचा माल माती शहरांत राहणारा मोलानें जातो ही गोष्ट तर खरीच, पण शहरांआणि गांवांत तल्या उद्योग धंदेवाल्या गृहस्थास, किंवा प्रापं। राहणारा यांनीं चिकास धान्यधुन्य नेहमीं विकत व्यावें लागतें परस्परांच्या हा त्यांचेही अपरामित हाल होतात. त्यांनां या अडत्या - ਦੂਰ। एजंटांच्याच त्रासामुळे अव्वाच्या सव्वा मोल दे3'IVI . ऊनही चांगला माल मिळण्याची मुष्कील असते. तेव्हां प्रापंचिकांनां म्हणजे शहरवासीयांनां ऐनजिनसीं ऐन किंमतीस माल मिळू लागण्यास त्यांची व धान्य पिकविणा-यांची प्रत्यू क्षाप्रत्यक्ष गांठ पडणें श्रेयस्कर आहे. येथें मध्यस्थांचा खोडा नको आहे. म्हणजे गि-हाइकांस माल मूळ किंमतीस व चोख मिळेल व शेतकुष्यांस गुरुजू गि-हाईक मिळून त्याच्या मोलाची त्याला भरपूर किंमत मिळेल. उभयपक्ष यांत फायदाच आहे. पुण्यांत अडत्यांच्या दुकानांत अनेक गांवचे व अनेक प्रतीचे तांदूळ येणार. अडत्या थोडेंच ते गांववार व चांगले व वाईट असें काळजीपू. र्वक निवडून ठेवणार आहे. तो बोरे वाईट ढीग सारे एकेठिकाणी मिसळून सरसहा प्रत लावून दूर लावूणार..अशा या भेसळीच्या प्रकारांत मावळांतले तांदूळ चांगले व घोडनदीचे मध्यम असे तारतम्यानें ओळखून माल निर्भळ मिळविण्यास थोडाच अवसर राहणार आहे. तेंच कसें तें पहा; काल्यांच्या रानचे तांदूळ एकजात, एकदाण्याचे चांगले असतात. कालें लोणावळ्या जवळ आहे; आणि लोणावळ्यास सहकारी कोठा आहे; तर लोणावळ्याच्या सहकारी मंडळीस काल्यीच्या शेतक-यांशीं जर प्रत्यक्ष संबंध ठेवता आला तर काल्र्याचा उत्तम तांदूळ कवडी मोलानें नानाच्या पेठेत अडत्याच्या वखारीत जाऊन पडणार नाहीं, व तेथें त्याच्या चांगूल