पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ዓቕ ६३. आपला कारभार आपण नीटपणें हाकावयास शिकलों स्वतःचा व्यव- ह्मणजे आपला व्यापार ही आपण करण्यास शिकू. हार स्वतः पाहूं आपल्याकडे सुनालेकीं सुद्धां आपला कारभार लागतांत फायदे आपण हातांत घेण्यास किती उत्सुक असतात : शीरं होती. जेथें मुलीवाळींस हा प्रश्न समजतो तेथें जाणत्यांनीं आपल्या पायावर उभे राहतां येण्यास स्वावलंबनाचा धडा स्वावलंबन मनु शिकणें व तेवढ्या करतां एकमेकांच्या हातांत हात ष्याच्या शक्ती घालणें अत्यंत इष्ट आहे. शाळेत जाणा-या मुवाढवितें. लांनां सुद्धा हा प्रश्न न शिकवितां कळत असतो. एखाद्या वर्गातील मुलांना टाक, पेन्सिली, दोती, कागद, पुस्तकें हरजिनसा नेहमी लागतात. प्रत्येकुजण ह्या जिनसा बाजारांतून वेगवेगळ्या आणतोच. न्युस्कुलांत लेखकाच्या विद्यार्थीदशेंत एक उदाहरण घडून आलें. तें असें कीं शाळेशेजारीं दिक्षित नांवाच्या एका स्टेशनरी वाल्याचें दुकान असें. ते शाळेला सर्व स्टेशनरी पुरवीएकदां कागद महाग झाले वगरे सबबीवर यानें केंपीबुकाची किंमत दिढीनें वाढवली. तेव्हां यतेंतील सुमार १९० एक मुलांनीं दिक्षिविद्यार्थी दशेती- ताकडे कॅपीबुकें न घेण्याचा निर्धार करून वर्गाच्या ल एक उदा- सेक्रेटरीस तीं दुसरीकडून आणून देण्यास सुचहरण. विलें. रिसवडकर नांवाचा वर्गाचा सेक्रेटरी मोठा कल्पक डोक्याचा मुलगा होता. त्यानें यतेंतील वर्षभर लागणा-या कॅीपीबुक्रांची नोंद घेऊन तितक्यास लागणारे बंद एकदम रिमांच्या भावानें कोरे आणले. नंतर तें त्यानें घोरपड्यांच्या कारखान्यांतून आंबून घेतले. वर लागणारे रंगात पुद्देही तर्हेच त्यानें सापकांच्या छापखान्यांतून छापवून आणून कापाबुक घरा शिवून तयार कला. अर्थात हीं बुकें पहिल्या किंमती पेक्षांही स्वस्त पडून एकंदर व्यवहारावर २४ रुपये त्यास नफाही बाजूला काढतां आला. मुलांनां