पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३० sa ra, YN a N हंगामाच्या वेळ- जवळ घाऊक खरयूंघण्यास पैसे नसल्यानें दुची खरेदी म्हण- सरा एक आंनंट पारणाम आपणास पत्करावा जे मिळकतीची लागतो, आपणास दररोजच्या शिधोरी करतां वाढ होय. लागणारी बाजरी ज्वारी व कोरड्यासाची मीठमिरची रोज मुनरा हातावर पडे तो पर्यंत शेजारच्या शेट्र्जाच्या दुकानांतून उधारपाधार आणावी लागते, शेटजी उधार देतो म्हणजे काय? प्रथम अव्वाच्या सव्वा भाव लावतोच, पुनः हवा तसा हलकासालका माल पदरांत बांधतोच, शिवाय मुद्दल उधार वाण्याउदम्या- राहिलें म्हणून व्याजासकट मागाहून उगवणी चा फसवेपणा. करतो ती निराळीच. म्हणजे काय झालें? शेटजी सांगेल ते दाम, घालील तें माप व देईल तो पदार्थ, अशी स्थिती पत्करावी लागते. आधींच वेतन उपासमारीचें; त्यांतून वाण्याउदम्यानें खिशास कातर लावलेली व अखेरीस पोटांत घाण, गव्हर अन्नाचा भरणा, ही परिस्थिती आपणास सुधारतां येईल. कशी म्हणाल तर आपणा २८ जणांस जो रोजमुरा मिळतो तो त्यानें घेऊन एके ठिकाणीं यावें. प्रत्येकाच्या प्रपंचास रोजीं चार आणे खर्च येतो असें समजा; संध्याकाळीं सुट्टी झाल्यावर प्रत्येक जण आपले चार आणेघेऊन जर एके ठिकाणीं आला तर २८ जणांचे प्रत्येकीं चार आणे मिळून ७ रु. एकंदर जमतील. हे सात रुपये घेऊन शेजारच्या शेटजींच्या दुकानीं किरकेोळीनें सैोद् कुरण्यास न जात्र दुणेआळीत एकदम अधोपल्ला ज्वारी बाजरी खरेदी करण्यास गेले तर आपणांस आठ बारा आण्याचा 'फाद! तरी सहन सांपडेल, पुन: माल चोख मिळून वाढाव्यानें मिळेल, एक वर्षभर जर आपण निश्चयानें, परस्पर विश्वासानें आणि नेटॉर्न अशी कळ सोसली तर पुढच्या वर्षीच्या तरतुदीसाठीं आपणां जवळ अल्पस्वल्प भांडवल अगाऊ जमेल. असें तें जमत गेलें ह्मणजे