पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

RER विवादाप्रीत्यर्थ एके ठिकाणीं जमले होते. आपली परिस्थिती कशी वादे वादे जायते सुधारेल यावर तेथें बराच उहापोह निघाला तत्व बोधः होता. या भवति न भवतीच्या प्रसंगीं चालेस हावार्थ नांवाचा एक इसम बरेंच मन घालीत होता. अशाच एका प्रसंगीं तो पुढें सरसावून म्हणाला:-* बाबांनो आपली मिळकत तर वाढत नाहीं. आहे या मिळकतींच भागविलें पाहिजे इतकेंच नव्हे तर कांहीं निराळे करून दाखविलें पाहिजे. आपल्या सोडवणुकीचा खराखुरा मार्ग म्हटला ह्मणजे ज्या धंद्यावर आपण आहे यांत क- उपजीविका करतों ते धंदेच आपल्या मालकीचे रून दाखवा. करून टाकले पाहिजेत. प्रत्येकानें संसारांत थोडी फार हायगय सोसून, काटकसर करून अल्पस्वल्प मार्गे टाकीत गेलें पाहिजे. आतां मुद्दाम कांहीं शिलकी टाकूं म्हटलें ह्मणजे टाकतां येतेंच असें नाहीं. आपण २८ जण मजूर आहोत, दसका लकडी दारिद्री आहोंत; प्रत्येक जण प्रपंच करतोच आहे; एक का बोजा. किरकोळीनें दररोज पैशा अधेल्याचा जिन्नस वाण्या उदम्यांच्या दुकानांतून आणून गुजराणा करीत आहे; यांत आपली पेशाला पैशा प्रमाणें फसवणूक होत असते. ही फसवणूक जर थांबवितां आली तर आपल्याला काटकसर करून दोन पैसे गांठीला करण्याला उपाय सांपडला. ज्यांना ज्यांना अनुकूळ आहे ते काय करतात? ते हंगामा हंगामाच्या वेळी प्रपंचाच्या सर्व वस्ता उका रीतीनें खरेदी करून टाकून वर्षांची संसाराची बेगमी करून ठोतात. या मुळे भाव जर मधींच कडाडले तर यांना जड्रीक जात नाही. शिवाय, यू मधूल्या गाण्या उद्भ्यूचा भर होत नाही, मालही मूळ किंमतीस मिळून शिवाय चोख मिळतो; आपल्या