पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८ जागे झालेल्या ह्मणजे दुर्दैवच. फ्रान्स सारख्या देशांत याचा लोकांना उपास- परिणाम भयंकर झाला होता. इंग्लंडमध्येंही पोमारीनें डवचणें टाकरितां रंजीस आलेल्या लोकांनीं दंगेधोपे, म्हणजे चित्यास जाळपोळ, नासधूस कित्येक ठिकाणी केली. किडवचणें आहे. त्येकांनीं आपली राग यंत्रावरच काढला. १८४३ सालीं रॉकडेल गांवांत उंबरोउंबरी अशी स्थिती दिसून लोकांनीं प्रथम येत होती. क्षणोक्षणीं तेथील लोकांना घरादामालकांची पाय- रास टाळा लावून परागंदा व्हावेसें वाटे. क्षणांत मळणी केली. ते पुनः मालकांची पायधरणी करण्यास जात. पण मालक पडले श्रीमान. ते कां आपल्या खिशाला चाट लावून रुसून पाहिलें. घेतील! लोकांनीं अखेरचा उपाय ह्मणजे संप केला. संप तर पडलें सुडाचें अस्त्र. मालकांनीं ही कारखाने बंद ठेवूनू लोकांची खेोड मोडण्याच! पूयन् केला. लोकांनीं ही अपला निश्चय तडास लावण्याचा ।ानधार कला. त्याना सपामुळ उपाशी मरणा-या लोकांकरितां वर्गणी जमा केली. शिवाय बेदाद मालकांनी लेोकांवर नुकसानभरपाईचे दावे आणले. या दाव्यांत पण त्सशील गुरफटलेल्या लोकांच्या कुटुंबाचा पूर्मर्ष फंडू तर उपाशी मर- तल्या वर्गणीनें होत असे. परंतु भिक्षेवर आणि शील, लोकांच्या दयेवर कोणाचा चरितार्थ किती दिवस चालणार ? कारण उभयपक्षींही तें वाईटच-पैसे घेणारास र्मिधपणा व देणारास ओझें. ३४ ही परिस्थिती सुधारण्याकरतां अनेक लोक आपआपल्या आपणच आप. बुद्धी प्रमाणें उपायांचा खल करीत. कोणी ले तारक अथवा म्हणत दारूला आळा बसला पाहिजे. कोणी आपणच आपले म्हणत राज्यकारभारांत सुधारणा झाली पाहिजे. मारक्र. रॉकडेल गांवीं असेच कांहीं चळवळवाले वाद