पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७ आहे न होते आहे तोंच कित्येकांस असेंही वाटलें कीं, बाहेरचें Na धान्य अांत येऊं लागल्यानें देशांतील लागवड ब|हरञ्च स्वस्त घा- . A NA NAN NAN ~ देशांतले धान्य पि- होतें तेंही आतां पिकेतनसें झालें आहे. ही केनासेंझालें म्हणून स्थिती सुधारण्याकरतां बाहेरचें धान्य आंत बाहेरचे बंद करतात मुळींच येऊं न दिलें पाहिजे. ही चळवळ आतां जोरानें उसळल्यानें देशांतील धारण एकाएकीं कडाडली. सर्वत्र एकच हाकाहाक होऊन गोरगरीब अन्नावांचून चरफडूं लागले. रात्रंदिवस हाडें उघाळून जेव्हा पोटमारा चुकेना, पोरेंबाळे उपासमारीनें जेव्हां पटापट प्राण सोडूं लागलीं, तेव्हां पण सगळेच मजूरवर्ग अत्यंत हवालदल झाला. कोणत्या चळअॅाफस. वळीस जेव्हां यश येईना। तेव्हां निदान पक्षीं पाट्या तरी कमी व मगदुराप्रमाणें टाकावयास लागाव्यात, या कारखान्यांत संबंधानें चळवळ सुरू झाली. या प्रमाणें कातरी सुधारणा माचे तास शिस्तीत आणण्याबद्दल तर कोठं कारकेल्या म्हणजे खाने सुधराईबद्दल चळवळी सुरूं झाल्या. या सुख होईल. वरून इतकें उघड होतें कीं, लोकांना आपली परिस्थिती चांगली ओळखू येऊं लागली होती, व ही परिस्थितीची जाणत्यांच्या ओळख लोकांना करून देण्यास ओवेनसारख शिकवणानें ली- परोपकारी महात्मे, डॉ० किंग, किंग्स्ले सारखे कांना येवढी आ- समाजसुधारक यांनीं दिलेलें शिक्षण कारणीभूत त्मखूण ओळखु झालें होतें. यांनीं लोकांना थोडें थोडें शिकवून येऊं लागली जार्ग केलें होर्त. होती. ३३ अशा प्रकार जागे झालेल्या लोकांना अन्नान्न दशा येणें