पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६ ३३ इंग्लंडांतील मजूर आपल्याकडील मजूर लोकांपेक्षां जास्त a , a sM, As a as va vèn गोरगांवांची थ- शिकलेलू व देशकाल पारस्थितार्च ज्ञान असलल रपड, असल्यानें त्यांनीं स्वतःची स्थिती सुधारण्यासंबं धानें अनेक वेळां अनेक उपाय योजून पाहिले ' आहेत. एकदां त्यांना असें वाटलें कीं, राज्य चालविणा-या लोकांत r r ar s r आपले कोणी पुरस्कर्ते लोक नसल्यानें आपली परिस्थिती सुधारण्यासंबंधनें कोणी विचारपूस करीत नाही. येवढ्याकरतां जे लोक ” श्रीमंत नाहींत व अगदीं कंगालही नाहींत-असे मध्यम स्थितींतील w FN ve M. लोक राजकीय °* ` कारभार करण्यास निवडून ६यावत सुधारणा योज- अशू बद्दलू त्यांना १८३२ सालू खटपूट करून तात. पाहिली. हे मध्यम स्थितींतील लोक तरी पायथ्याशीं लोळत असलेल्या गोरगरिबांचा हवाला घेतील असा त्यांना विशेष भरंवसा होता. या ठिकाणीं त्यांची निराशा झाली. पुढे त्यांना ऑसें वाटलें की, समृाजांतील गोरगरि– राष्ट्रीय सनदेचा - वापक व्यानव्याचा शिरकाव देशाच्यु गातात. राज्यकारभारात झाला ह्मणज आपल्या दुःखाच परिमार्जन आपण स्वत:च करूं या करितां त्यांनीं बराच अट्टहास केला. ही चार्टिझम नांवाची त्यांची चळवळही फसली. या फसगतीस आपआपसांतील दुही बरीच r కా N YN se f कारण झाली. याच वेळेस दुस-या कित्येकांस असें वाटलें कीं, आपल्या देशांत धान्य धुन्य कमी पिकतें म्हणून *'"ं" आपली उपासमार होते; तर ज्या बाहेरच्या , रच्या देशांतले '°', a vxs घान्य आत आ- देशांत जें जास्त पिकतें तेथून तें जर इंग्लडांत णतात, पुरवठ्यास आणलें तर सर्वत्र स्वस्ताई होऊन पोटमारा होणार नाहीं. ही कल्पना अमलांत येऊन परदेशचें धान्य आंत घेण्याची चळवळ कोठं यशस्वी होते.