पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ३ रा. एक नमुनेदार संस्था. .- seats.- २९. आपणांस सहकारितेचा धडा घालून देणा-या ज्या एका या गोष्टींचा नमुनेदार संस्थेची माहिती करून व्यावयाची आहे, ज्या संस्थेच्या बहुमोल उदाहरणानें जार्गे ड्यांनीच होत होऊन इंग्रज लोकांनीं आपल्या मुलांबाळांच्या असतो. तोंडांत घांस घातला आहे, त्या संस्थेचा जन्म एका लहानशा शहरांत झाला. पुष्कळ महत्वाच्या गोष्टींचा उगम गांवढ्या गांवांतूनच होत असतो. जन्माच्या वेळीं व ठिकाणी या गोष्टी इतक्या क्षुद्र स्वरूपांत असतात कीं, त्यांच्याकडे सहसा कोणाचें लक्षही जात नाहीं. एकाएकीं मागाहून राननाईच्या किंवा कस्तुरीच्या गंधाप्रमृाणें जेव्हां सारें रान दर्वळून जातें, तेव्हां कोठं हरिणा प्रमाणें चकित झालेले लोक इकडे तिकडे त्यांचा शेोध घेऊं लागतात. ३०. इंग्लंडांत मँचेस्टर व लँकेशायर या दोन शहरांच्या दरका नदीच्या म्यान, रॉक् नदीच्या तीरावर रॉकडेल नांवाचा कांटचें क्षेत्र. एक गांव आहे. युरोप खडात अनक सुद्र सुप्रसिद्ध शहरे आहेत; ताजमहाला सारख्या सुंदर इमारती आहेत, अनेक अनब ऐनेमहाल, अनेक भव्य देवालयें आहेत. ह्या सर्व देखाव्यांच्या मनोहर जागा पहावयाचें सोडून कोणीही सूज्ञ मनुष्य रेंकिडेल सारखा खेडवळ गांव पाहण्यास जाण्याचा अट्टहास करणार