पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

༢ ༢ सहकारितेच्या पूर्व तयारीची होत. तो आरंभीचा काळ होय. यू पुढचा काळ ह्मणजे धडा नीटपणें शिकण्याचा होता. या काळीं। पंतोजी कोण झाला, गायत्री मंत्र कोणी दिला, धडा कसा पाठ झाला, वैगैरे मनोवेधक इतिहास आपण पुढें पाहूं.