पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

RG नासलेलें होतें. लेंनॉर्क गांवचे गिरणी मजूर ह्मणजे प्रत्यक्ष नरक कुंडांतल्या किडयांप्रमाणें कालक्रमणा करीत होते. १७. कोणीही गिरणीवाल्या मालकांनीं असल्या बदमाष लोदारिद्य दुर्गुण कांची हकृालपट्टी करून त्यांच्या ऐवजीं मिळपोसतें, तील तितके साळसूद लोक आणून भरले असते. परंतु आपल्या चरित्र नायकाच्या स्वप्नांतही ही गोष्ट मनास शिवली नाही. उलट, कंगालखोरीमुळे गोरगरिबांचीं मनें गंजलीं आहेत; त्यांचें शील सुधारण्यास त्यांचें जीवित सुखमय केलें पाहिजे. त्यांच्या मनावर हळू हळू चांगुलपणाचा ठसा उमटविला पाहिजे. पामरानें तयार केलेल्या, निर्जीव यंत्राची घासून पुसून निगा चाकरी करण्यांत यावी, पण प्रत्यक्ष परमेश्वरानें निर्माण केलेल्या अति नाजुक पण सजीव अशा चालत्या बोलत्या यंत्राविषयीं सर्वांनीं बेफिकीर असार्वे, ही अत्यंत अनिष्ट गोष्ट होय, असें औीवनचें मत झालें होतें. अशा अनेक प्रकारच्या भूतदयेच्या विचारांनीं रॉबर्ट ओवेनचें अंतःकरण कळवळून निघालें होतें. १८. तो नुसत्या विचारानींच कळवळला होता असें नव्हे तर झालसुधारण्या- त्यानें आपुलें कुळवळयाचे विचार आचारांत आस स्थिती सूधा- णण्याचा हा याजना सुरू कला हाता. आपल्यारली पाहिजे. परोपकारी कामास सुरवात प्रथम त्यानें आपल्या कारखान्यांतच केली. पहिली गोष्ट ह्मणजे त्यानें मजुरीचे निरख चढविले. पूर्वी मरेमरेतो मेहनत घेऊन पोटावर मात्र मारीत हा प्रकार त्यानें बंद केला. भरपूर काम तर भरपूर दाम हा न्याय त्यांनें सुरु केला. दारि-द्यांतली दुसरी गोट ह्मणजे आर्धृच मजूर दारिद्वी, त्यांतून कोड काढली कीं मरमरता महनत घऊनहा, हाडाचं काडे करून, मनांतली सुद्धां मालक पोटभर अन्न व आंगभर वस्त्र पैदा करतां निघते. येईल इतका मुपाहिरा देण्यास कासकूस करीत;