पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

R 8 तेक शिष्ट शिष्ट लोक त्यास आपलीं पुस्तकें मोठ्या आनंदानें देत. यंद्यपि रॉबर्टना शाळेचा अनुभव फारच थोडे दिवस मिळाला. कारण, वयाच्या नवव्याच वर्षी त्यांना एका दुकानावर नोकरी धरण्याचा प्रसंग आला. तेथें त्यानीं एक वर्ष काढल्यावर लंडन येथें त्याच्या भावाकडे त्यांची पाठवणी झाली. दीड दोन महिन्यांच्या अवकाशांत तेथून त्यांची उचलबांगडी होऊन त्यांस लिंकन परगण्यांतील एका गांवीं रंगा-याकडे नोकरी धरावी लागली. या ठिकाणीं मात्र त्यांनीं बरीच वर्षे काढली. ह्याही नोकरीस त्यानीं लवकरच न्मालय, राम राम ठीकला. मैंचेस्टर येर्थ यंत्र तयार करण्याचा एक लहानसा कारखाना चालू होता. या कारखान्यांत त्यानीं भागी पत्करली. प्रथम प्रथम येथें त्यांचें वस्तान बरें बसलें. पण ह्मा ही धंद्यास त्यानीं लवकरच राम राम ठोकला. नंतर त्यानें स्कॅटलंड देशांत न्यू लॅनार्क नांवाच्या गांवीं एका विणण्या कांतण्याचे गिरणींत भागिदारी व मॅनेजरशीप पत्करली. येथून त्यांच्या ख-या चरित्रक्रमाला आरंभ झाला आहे. १६. लॅनेॉर्क गांवी ज्या गिरण्यांचा ओवेन मालकझाला होता, त्या लॅनॅॉर्क गांवच्या गिरण्यांतील कामकरी लोकांची हाल अवस्था अगिरण्या कारखा- त्र्यत हृदयद्रावक होती. ओवेनसारख्या कोमल न्यांची स्थिती. मनाचे मनुष्यास तिनें ताबडतोब चटका त्ठावन सोडला. त्यांचीं तीं केंबळी, चंद्रमौळीं खुराडीं निव्वळ काड्यांमोड्यांनीं किंवा शेणामातीनें मढवलेलीं होती. कोणाच्या घरांत खावयाला तुकडा नसे. आंगावर तर नुसती चिंध्याचिरगुष्टांचीं रकटीं असत. घरोघर वाट्लाबाईचा फैलाव मात्र अघळपघळ असे. दारिद्यामुळे हे लोक नेकी, सचेोटी किंवा इमान या सर्व गोष्टीला ते अगदीं पारखे झाले होते. कसबी बदमाषगिरीनें प्रत्येकाचें डोके जणूं