पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग २ रा. o श्रीमंतीचा सदुपयोग. వ్రాస్త్రీSM49 १६. रंजल्या गांजल्यांस आपले ह्मणणें हाच श्रीमंतीचा सदुमहात्मा रॉबर्ट पयेोग होय. श्रीमंतीचा असा उपयोग करणें, आोवेन. ज्यांच्या अंत:करणांत रुजलें, त्यांनाच उदारचरित् ह्मणावयाचें. अशा उदारचरितांपैकीच रॉबर्ट ओवेन नांवाचा एक गृहस्थ होऊन गेला. ता. १४ मे सन १७७१ रोजी हे गृहस्थ जन्मास आले. इंग्लंडांत वेल्स नांवाच्या परगण्यांत अनेक डोंगराळ खेडी आहेत; त्यांपैकी न्युटन नांवाच्या एका खेड्यांत यांचा जन्म झाला. ह्या खेड्यास एका सत्पुरुषाच्या जन्मभूमीचा मृान मिळाल्यानें तें तिकडील लोकांना अत्यंत पूज्य झालें आहे. रॉबर्टचे आईबाप आपल्या गांवांत मोठी, भलीं, वळणदार, बाळबोध व मानमान्यतेचीं माणसें होती. यांच्या वडिलांचा जिनगरीचा धंदा असे. गांव पोट मास्तरकीचा अधिकारही त्यांजकडेस असे. रॉबर्ट यांस सात भावंडें होती. सर्वोत हेच चलाख व हुशार असत. रॉबर्ट यांस बाळबोध शिक्षण मिळावें, अशी यांच्या वडिलांची मोठी महत्वाकांक्षा असे. कारण, देशकालमानाप्रमाणें त्यांचें वाचन ह्मणण्यासारखे बरेंच झालें होतें. रॉबर्टची वर्गीतील हुपारी पाहून त्यांच्या पंतोजींनीं वमुलाचे पाय - याच्या सातव्या वर्षीच त्यास खालचे वर्ग शिकळण्यांत दिसतात विण्यास पाठविलें होतें. शिवाय हा मुलगा मोठा रसाळ, विनोदी, सुशील आणि परोपकारी असल्यानें गांवांतील बहु