पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

RR दुकानापासून त्यांन्या चांगलाच फायदा पडू लागला. एकाचें पाहून दुसरा धाडस करता ह्मणतात; या न्यायानं उलवाचच्या लाकाच दुस-या अनेक मंडळ्यांनीं अनुकरण केलें. १३. इंग्लंडमध्यें घरोघर भाकरीचें पीठ बाहेरून मोलानें दळून प्रथम प्रयत्न. आणतात. आपल्याकडे ज्याप्रमाणें हल्लीं !' नागनाथ ग्राइंडिंग मिल्स' वगैरे गिरण्या निघाल्या आहेत, त्या नमुन्याच्या गिरण्यांचा फैलाव इंग्लंडमध्यें १८ व्या शतकांत झाला आहे. अशा या गिरण्यांपासून वास्तवीक लोकांची सोय व्हावी; पण तसा प्रकार न होतां उलट गैरसोय मात्र वाढली. कारण, गिरणीवाल्यांनीं अद्वा तद्वा दर लावावेत. निर्मळ पीठ न देतां वाटेल तशी त्यांत भेसळ करावी. अशा प्रकारच्या महागाईस व त्रासास कंटाळून जुाऊन हलू नुाच्या एका गांवीं गांवकन्यांनीं एकमेकूच्या मदतीन-सहकारेिंतेन ( १७९९ त) आपलों स्वत:चों एक गेिरणों उभारली. असाच दुसरा प्रयत्न डॅव्हनपेोर्ट नांवाच्या गांवीं झाला. थोडक्याच काळांत स्वावलंबनाची ही सोपी युती लोकांस इतकी पटली कीं, सुमारें १८२०-३३ च्या दरम्यान १३ वर्षीच्या अवधींत सुमारें ४०० वर असे सहकारी प्रयत्न झाले. १८३४ मध्यें ह्मणजे एकाच वर्षांच्या अंतरानें ही संख्या ३०० नें वाढली. १४. स्वावलंबी प्रयत्नाचा आरंभ इंग्लंडमध्यें हा असा झालेला आपण धडा आहे. आपल्याकडे यंत्रकलेचा मुनू जरी पूर्णाकां घ्यावा ? शानें सुरू झाला नाही, तरी औद्येगिक काय, किंवा शेतकीच्या काय, धंद्यांत चोहीकडे विस्खळ झालेला आहे. आपल्याकडील जुने हातउद्योगधंदे मोडकळले आहेत. नवे बाळपणांत रांगत आहेत. अशा स्थितींत हजारों लोकांना उद्योग नाहीसा झाल्यानें ते शेतीवर जाऊन पडत आहेत. शेती तर जुन्या निरुपयोगी पद्धतीनें